(फोटो सौजन्य: Pinterest)
हिवाळा जवळपास संपत आला असून, या हंगामात उपलब्ध असलेल्या भाज्याही हळूहळू बाजारातून गायब होऊ लागतील. गाजर हे यापैकी एक आहे. गाजरापासून बहुतेकदा गोड हलवा बनवला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला गाजराची एक नवी आणि वेगळी रेसिपी सांगत आहोत. गाजर आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याचा ठरत असतो अशात तुम्ही यापासून टेस्टी असा रायता तयार करू शकता. रायता हा पदार्थ जेवणासोबत साइड डिश म्हणून खाल्ला जातो.
हिवाळा पूर्णपणे संपण्यापूर्वी एकदा तरी हा गाजर रायता नक्की बनवून पहा. याची कंबाव अप्रतिम लागते, जिला चाखताच तुमच्या घरातील सर्वच खुश होतील. आम्हाला खात्री आहे की, याच्या चवीने तुम्ही दोन खास जास्तीचे खाल आणि इतरांनाही खुश कराल. शिवाय ही रेसिपी फार सोपी आणि झटपट आहे ज्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच तुम्ही ती तयार करून याचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल नवाबी पनीर; चव चाखताच बोटं चाटत राहाल, घरचेही होतील खुश
साहित्य
वजन कमी करण्यासाठी घरी बनवा मसूर डाळीचे पौष्टिक सूप; प्रत्येक घोटात मिळेल चव आणि आरोग्याचा उत्तम
कृती