संत्र्यांच्या सालीचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी
हिवाळा ऋतूमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री उपलब्ध असतात. संत्री खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. दैनंदिन आहारात संत्र्याचे सेवन केल्यामुळे सर्दी खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळण्यास मदत होते. शिवाय यामुळे आरोग्य सुधारते. संत्र्यामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्याचा फायदा त्वचा आणि केसांना होतो. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोणचं मिळतात. आवळ्याचे लोणचं, गाजर लोणचं, कैरीचे लोणचं, मिरचीचे लोणचं पण तुम्ही कधी संत्र्याच्या सालीचे लोणचं खाल्ले आहे का? आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये संत्र्याच्या सालीचे लोणचं बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने लोणचं तयार केल्यास चव अतिशय सुंदर आणि चटकदार लागेल. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप आवडतं. चला तर जाणून घेऊया संत्र्याच्या सालीचे लोणचं बनवण्याची सोपी कृती:
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा