Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताक, सरबत पिऊन कंटाळा आला असेल तर संत्र्याच्या रसापासून बनवा रिफ्रेशिंग Orange Soda, नोट करून घ्या रेसिपी

वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी संत्र्याचा सोडा घरी बनवून प्यावा. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 16, 2026 | 11:00 AM
ताक, सरबत पिऊन कंटाळा आला असेल तर संत्र्याच्या रसापासून बनवा रिफ्रेशिंग orange Soda, नोट करून घ्या रेसिपी

ताक, सरबत पिऊन कंटाळा आला असेल तर संत्र्याच्या रसापासून बनवा रिफ्रेशिंग orange Soda, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कायमच थंडगार पेय प्यायली जातात. कधी ताक, लस्सी तर कधी बाहेर विकत आणलेले कोल्ड्रिंक प्यायले जाते. कारण शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थ पिणे हा एक उत्तम पर्याय आहे. थंड पेय पिण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच विकतचे कोल्ड्रिंक आणून प्यायले जाते. पण नेहमीच ताक, लस्सी पिऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पेय पिण्याची सगळ्याच खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये आंबट गोड चवीचा रिफ्रेशिंग संत्र्याचा सोडा बनवून पिऊ शकता. संत्र्याचा रस शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतो. संत्र्यात असलेले गुणकारी घटक चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा वाढतात आणि त्वचा ग्लोइंग ठेवण्यास मदत करतात. आठवड्यातून एकदा संत्र्याचा रस प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. चला तर जाणून घेऊया संत्र्याचा सोडा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

मैद्याचा वापर न करता लहान मुलांसाठी नाश्त्यात बनवा Vegetable Paneer Pizza , नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

साहित्य:

  • संत्री
  • साखर
  • मीठ
  • पुदिन्याची पाने
  • बर्फ
  • सोडा
Summer Special : आइसक्रीमला द्या ब्रेक, उन्हाळ्यात थंडगार लिंबाच्या चवीसह घरी बनवा ‘लेमन सॉर्बेट’, रेसिपी नोट करा

कृती:

  • संत्र्याचा सोडा बनवण्यासाठी सर्वप्रथम, संत्र्याची साल काढून संत्री व्यवस्थित सोलून घ्या. त्यानंतर त्यातील बिया आणि वरील साल काढा.
  • मिक्सरच्या भांड्यात संत्र्याचा गर, साखर, पुदिन्याची पाने आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • त्यानंतर तयार केलेला संत्र्याचा रस गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. यामुळे चोथा पूर्णपणे काढता येईल.
  • संत्र्याचा सरबत सर्व्ह करण्याआधी काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे घालून तयार केलेला संत्र्याचा रस घाला.
  • त्यानंतर त्यात पुदिन्याची पाने घालून सोडा टाका. सोडा मिक्स करून संत्र्याचा रिफ्रेशिंग सोडा तुम्ही पिऊ शकता .
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला आंबटगोड संत्र्याचा सोडा.

Web Title: How to make orange soda at home summer special drink recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • food recipe
  • summer drink
  • Summer Food

संबंधित बातम्या

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
1

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
2

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.