Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Drink: सतत कोल्ड्रिंक किंवा सोडा पिण्याऐवजी झटपट घरी बनवा थंडगार पान सरबत, शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश

वाढत्या उन्हाळ्यात शरीरामध्ये थंडावा टिकवून ठेवण्यासाठी पान गुलकंद सरबत अतिशय प्रभावी ठरेल. या पद्धतीने बनवलेले सरबत घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्य़त सगळ्यांच खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 03, 2026 | 03:40 PM
सतत कोल्ड्रिंक किंवा सोडा पिण्याऐवजी झटपट घरी बनवा थंडगार पान सरबत, शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश

सतत कोल्ड्रिंक किंवा सोडा पिण्याऐवजी झटपट घरी बनवा थंडगार पान सरबत, शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर तहान भागवण्यासाठी वेगवेगळ्या थंडगार पेयांचे सेवन केले जाते. कधी ताक, लस्सी तर कधी कोल्ड्रिंक, सोडा किंवा थंड पाणी पिऊन तहान भागवली जाते. पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वर्णवर घसा सुकल्यानंतर खूप जास्त तहान लागते. तहान लागल्यानंतर कायमच थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक प्यायले जाते.नेहमीच सोडा पिणे शरीरासाठी चांगले नाही. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात घरी बनवलेली थंडगार पेय पिण्यावर जास्त भर द्यावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पान गुलकंद सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले सरबत चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा प्रभावी ठरेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यसाठी विड्याचे पान खाल्लेले जाते. गुलाबाच्या पाकळ्या आणि खडीसाखरेचा वापर करून बनवलेले गुलकंद शरीरात थंडावा टिकवून ठेवते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी पान सरबत प्यावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

सणसमारंभासाठी खास : सद्गुरुंनी सांगितली कच्च्या नारळापासून खीर कशी बनवायची, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • विड्याचे पान
  • बडीशेप
  • गुलकंद
  • वेलची
  • साखर
  • दूध
  • बर्फाचे तुकडे
3 पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा आंबटगोड आंब्याची आईस्क्रीम, कडक उन्हापासून मिळेल आराम

कृती:

  • थंडगार गुलकंद सरबत बनवण्यासाठी, विड्याची पाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हाताने बारीक करुन घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात विड्याच्या पानांचे तुकडे, भिजवलेली बडीशेप, गुलकंद, हिरवी वेलची आणि खडीसाखर घालून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करुन घ्या.
  • सर्व्हिंग ग्लासमध्ये २ ते ३ मोठे चमचे पानाची पेस्ट घालून थंड पाणी किंवा थंड दूध घालून मिक्स करा. तयार केलेेल्या सरबतामध्ये बर्फाचे तुकडे घालून पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पध्तीमध्ये बनवलेले थंडगार पान सरबत. हे सरबत प्यायल्यानंतर शरीरात ताजेपणा आणि ऊर्जा टिकून राहील.

Web Title: How to make paan sharbat at home summer special recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • Summer Food

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
3

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी
4

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.