Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग सोप्या पध्तीने बनवा पारंपरिक पाकातल्या पुऱ्या, नोट करा रेसिपी

सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही पाकातल्या पुऱ्या बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी कमीत कमी साहित्य लागते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 24, 2025 | 11:30 AM
सोप्या पद्धतीने बनवा पारंपरिक पाकातल्या पुऱ्या

सोप्या पद्धतीने बनवा पारंपरिक पाकातल्या पुऱ्या

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासुन ते अगदी मोठ्यांपासून सगळ्यांचं गोड पदार्थ खायला खूप आवडतात. गोड पदार्थ म्हंटल की सगळ्यांचं डोळ्यांसमोर श्रीखंड, शेवयांची खीर किंवा गोडाचा रवा इत्यादी ठरविक पदार्थचं बनवलं जातात. मात्र नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पाकातल्या पुऱ्या बनवू शकता. पाकातल्या पुऱ्या हा पारंपरिक गोड पदार्थ आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये अनेक गावांमध्ये पाकातल्या पुऱ्या बनवल्या जातात. या पुऱ्या अधिककाळ चांगल्या टिकून राहतात. त्यामुळे बाहेर फिरायला जाताना किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पाकातल्या पुऱ्या बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पाकातल्या पुऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

मैदा साखरेचा वापर न करता कमीत कमी साहित्यामध्ये बनवा ओट्स खजूर केक, नोट करा सोपी रेसिपी

साहित्य:

  • साखर
  • रवा
  • तूप
  • दूध
  • पाणी
  • तेल
  • मैदा
  • वेलची पावङर
डब्यासाठी गावरान पद्धतीमध्ये बनवा चविष्ट भरलेली ढोबळी मिरची, झटपट तयार होईल सोपा पदार्थ

कृती:

  • पारंपरिक पाकातल्या पुऱ्या बनवण्यासाठी, सर्वप्रथम मोठ्या ताटात रवा आणि मैदा एकत्र करून घ्या.
  • त्यानंतर त्या दूध घालून मिक्स करून घ्या. तयार करून घेतलेले पीठ व्यवस्थित मळून घ्या. मळून घेतलेले पीठ काहीवेळ झाकून ठेवा.
  • पीठ मळताना त्यात जास्त पाणी टाकू नये, अन्यथा पीठ पातळ होण्याची शक्यता असते.
  • साखरेचा पाक तयार करण्यासाठी टोपात साखर घालून पाणी उकळवण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात वेलची पावडर घालून पाक बनवण्यासाठी ठेवा. पाक तयार केल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • पुरी बनवण्यासाठी मळून घेतलेल्या पीठाचे गोळे करून पुऱ्या करुन घ्या. कढईमध्ये तेल गरम करून त्यात पुऱ्या तळुन घ्या. तळुन घेतलेल्या पुऱ्या तयार केलेल्या पाकात टाकून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या पाकातल्या पुऱ्या.

Web Title: How to make pakatli puri at home sweet food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.