• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Paneer Cutlet Like A Restaurant

घरच्या घरी हॉटेलसारखे पनीर कटलेट बनवायचे तरी कसे? जाणून घ्या

गणपतीच्या दिवसांत, अनेक घरी खास व्हेज डिशेस बनवल्या जातात, त्यात पनीर हा एक लोकप्रिय घटक असतो. पनीरपासून तयार केलेली पनीर कटलेट ही एक चविष्ट आणि सोपी डिश आहे, जी सणासुदीच्या वेळेस घरात खास आकर्षण ठरते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 11, 2024 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गणपतीचे दिवस सुरु आहेत. अशा दिवसांत घरो घरी विविध व्हेज डिश बनत असतात. प्रत्येक घर स्वादिष्ट व्हेज व्यंजनांचा आस्वाद घेत असतो. अशा दिवसात पनीर जास्त खाल्ले जाते. लोकं पनीरपासून वेगवेगळे डिश बनवत असतात. कधी खाल्लेले पदार्थ बनवत असतात तर कधी फक्त ऐकून असलेले. कधी कधी तर नवीन संशोधनच करून टाकतात. एकंदरीत, या सणासुदीच्या दिवसांना सजवण्याचे काम पनीर करत असते. मग या पनीरला आज आणखीन नवीन चटपटीत स्वाद देऊया. हा स्वाद तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला नक्कीच आवडणार आहे. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच कौतुकाच्या पात्री ठरवणार आहे.

हे देखील वाचा : बाप्पाच्या प्रसादासाठी वाटीभर रव्यापासून बनवा मऊसूत गोड बर्फी, जाणून घ्या सोपी रेसिपी

गेल्या महिनाभरापासून आपण अनेकदा पनीर खाल्ले असेल. परंतु, बहुतेक जणांना पनीरची भाजी खाण्याचा कंटाळा नक्कीच आला असणार. तर चला मग आज आपण पनीरपासून कटलेट बनवूया. पनीरपासून बनलेले हे कटलेट तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. महत्वाचे म्हणजे हे कटलेट बनवण्याची रेसिपी अगदी सोपी आणि सरळ आहे. चला तर मग जणू घेऊयात, पनीर कटलेट बनवण्याची सोपी पण हटके रेसिपी:

साहित्य :

  • 2 कप पनीर (चिरलेले)
  • ½ कप तांदूळ (उकडलेले)
  • 1½ चमचा हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
  • ¼ कप मैदा
  • ¼ चमचा धणे पूड
  • ½ कप शिमला मिरची (बारीक चिरलेली)
  • ब्रेड क्रंब (कोटिंगसाठी)
  • 2 चमचे तेल
  • मीठ स्वादानुसार

कृती:

  • एका मोठ्या भांड्यात पनीर, उकडलेले तांदूळ, हिरवी मिरची, धणे पूड, शिमला मिरची, आणि मीठ एकत्र मिसळा.
  • मिश्रण व्यवस्थित गूळसर होईपर्यंत मळा. हे मिश्रण हाताने कटलेटच्या आकारात तयार करा.
  • कटलेट्सला मैदाच्या पेस्टमध्ये बुडवा आणि त्यानंतर ब्रेड क्रंब्सने कोट करा.
  • एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि कटलेट्स तळून घ्या. ते सोनेरी रंगाचे आणि खुसखुशीत होईपर्यंत तळा.
  • गरमागरम पनीर कटलेट्स टॉमॅटो केचप किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

या पनीर कटलेटला तुम्ही घरातील कुटुंबासोबत सणासुदीच्या वेळी बनवू शकता आणि हॉटेलसारखी चव घरातच अनुभवू शकता.

Web Title: How to make paneer cutlet like a restaurant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 05:15 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सिगारेट, दारू की भांग, कोणती नशा तुम्हाला सर्वात पहिले पोहचवेल यमाच्या दारी? तज्ञ म्हणतात…

सिगारेट, दारू की भांग, कोणती नशा तुम्हाला सर्वात पहिले पोहचवेल यमाच्या दारी? तज्ञ म्हणतात…

जल्लोषात आणि आनंदात, चैतन्याची फोडा हंडी…! लाडक्या प्रियजनांना पाठवा दहीहंडीच्या शुभेच्छा, वाचून सगळ्यांचं होईल आनंद

जल्लोषात आणि आनंदात, चैतन्याची फोडा हंडी…! लाडक्या प्रियजनांना पाठवा दहीहंडीच्या शुभेच्छा, वाचून सगळ्यांचं होईल आनंद

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”;  DYSP धनंजय पाटलांचा इशारा

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”; DYSP धनंजय पाटलांचा इशारा

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी गरोदर महिलांनी करा बाळकृष्णाचा जप, श्रीकृष्णासारख्या बाळाचा होईल जन्म

Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी गरोदर महिलांनी करा बाळकृष्णाचा जप, श्रीकृष्णासारख्या बाळाचा होईल जन्म

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.