Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी घरी बनवा पनीर गोल्डन फ्राय, लहान मुलांना आवडेल चमचमीत पदार्थ

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप जास्त आवडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पनीर गोल्डन फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 03, 2025 | 02:48 PM
संध्याकाळची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी घरी बनवा पनीर गोल्डन फ्राय

संध्याकाळची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी घरी बनवा पनीर गोल्डन फ्राय

Follow Us
Follow Us:

संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं काहींना काही खाण्याची इच्छा होते. दिवसभर काम आणि प्रवाह करून थकून आल्यानंतर भूक लागते. भूक लागल्यानंतर नाश्त्यात नेमकं काय खावं, हे सुचत नाही. कायमच विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. कधी पाणीपुरी, शेवपुरी तर कधी चायनीज आणि इतर तेलकट पदार्थ खाल्ले जातात. पण कायमच विकतचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. सतत तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला छोटी मोठी भूक भागवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये पनीर गोल्डन फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ झटपट तयार होतो. कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळेत जर काही बनवण्याचे असेल तर तुम्ही पनीर गोल्डन फ्राय बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पनीर गोल्डन फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

दुपारच्या जेवणासाठी २० मिनिटांमध्ये झटपट बनवा स्वादिष्ट मसालेदार भात, नोट करून घ्या पदार्थ

साहित्य:

  • पनीर
  • मीठ
  • कॉर्नफ्लोर
  • मैदा
  • चाट मसाला
  • आलं लसूण पेस्ट
  • लाल तिखट
  • तेल
Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या प्रसादाला बनवा चविष्ट, पौष्टिक अन् पारंपारिक असं पंचखाद्य; पिढ्यानपिढ्या चालत आलीये रेसिपी

कृती:

  • पनीर गोल्डन फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम, पनीर पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे करा.
  • वाटीमध्ये मैदा, कॉर्नफ्लोर, लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर मिश्रण तयार करण्यासाठी त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून जाडसर पेस्ट बनवा. मिश्रण बनवताना त्यात जास्त पाणी घालू नये.
  • तयार केलेल्या मिश्रणात पनीरचे तुकडे टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात पनीरचे तुकडे टाकून दोन्ही बाजूने गोल्डन होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्या.
  • पनीर फ्राय करून झाल्यानंतर त्यावर चाट मसाला टाकून मिक्स करा आणि पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पनीर गोल्डन फ्राय. हा पदार्थ घरात सगळ्यांचं आवडेल.

Web Title: How to make paneer golden fry at home evening breakfast recipe simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी
2

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
4

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.