दुपारच्या जेवणासाठी २० मिनिटांमध्ये झटपट बनवा स्वादिष्ट मसालेदार भात
दुपारच्या जेवणात कायमच डाळभात किंवा भाजी चपाती खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी बऱ्याचदा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. चायनीज, बिर्याणी किंवा इतर मसालेदार पदार्थ आणून खाल्ले जातात. नेहमीच बाहेरील विकतचे पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कमीत कमी तेलाचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट मसालेदार भात बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेला हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. मसाले भात आणि दह्याची कोशिंबीर हे कॉम्बिनेशन सगळ्यांचं खूप जास्त आवडते. घाईगडबडीच्या वेळी कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही मसालेभात बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दही कबाब, नोट करा रेसिपी