Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संपलं तरी काळजी नको! तुम्हाला माहिती आहे का? विना दूधही बनू शकतो पनीर, कंटेंट क्रिएटरने शेअर केला किचन हॅक

पनीर म्हणजे व्हेज खवय्यांसाठी खास मेजवानीच! पण दूध नसतानाही घरच्या घरी पनीर तयार करता येते, हे अनेकांना माहीत नसते. दोन पदार्थांच्या मदतीने तयार होणारी ही खास रेसिपी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 24, 2026 | 08:15 PM
संपलं तरी काळजी नको! तुम्हाला माहिती आहे का? विना दूधही बनू शकतो पनीर, कंटेंट क्रिएटरने शेअर केला किचन हॅक

संपलं तरी काळजी नको! तुम्हाला माहिती आहे का? विना दूधही बनू शकतो पनीर, कंटेंट क्रिएटरने शेअर केला किचन हॅक

Follow Us
Close
Follow Us:
  • परंपरागत पद्धतीऐवजी वेगळ्या घटकांचा वापर करून पनीरसारखी टेक्स्चर तयार करण्याची ही अनोखी कल्पना आहे.
  • काही साध्या प्रक्रियेनंतर मिश्रण शिजवून आणि घट्ट करून पनीर तयार केले जाते.
  • घरात दूध नसले तरीही या ट्रिकमुळे तुम्ही पनीरचे विविध पदार्थ आत्मविश्वासाने बनवू शकता.
व्हेज खाणाऱ्यांसाठी पनीर म्हणजे पर्वणीच! पनीरपासून अनेक पदार्थ बनवले जातात आणि खास प्रसंगी पनीरची एक तरी डिश घरी बनवलीच जाते. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, पनीर हे फाटलेल्या दुधापासून तयार केले जाते. अनेकदा गृहीणी घरीच दुधापासून फ्रेश पनीर तयार करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? पनीर हे दुधाच वापर न करता देखील बनवता येते. एखाद्या वेळेस जर अचानक घरी पाहुणे आले आणि दूध संपले असेल तरीही तुम्ही पनीरचे पक्वान घरी बनवून पाहूण्यांना सर्व्ह करु शकता. यासाठी एका स्पेशल ट्रिकची तुम्हाला मदत घ्यायची आहे. चला विना दूध घरी पनीर कसं बनवायचं याची रेसिपी जाणून घेऊया.

उन्हाळ्यात शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा! झटपट घरी बनवा चविष्ट अननस केळी स्मूदी, नोट करून घ्या रेसिपी

विना दूध पनीर बनवण्याची ट्रिक

आता अनेकांना प्रश्न पडला असेल की विना दूध घरी कसं काय बनवता येईल तर याचं उत्तर आहे दुधीभोपळा आणि शेंगदाण्यांपासून… होय या दोन घटकांचा वापर करुन तुम्ही घरीच टेस्टी पनीर तयार करु शकता. सोशल मिडियावर याची रेसिपी सध्या फार ट्रेंडमध्ये असून याचा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात आहे. यातूनच आज आपण विना दूध तयार करता येणाऱ्या पनीरची रेसिपी जाणून घेणार आहोत.

केस होतील चमकदार आणि सॉफ्ट! ‘या’ पद्धतीने केसांवर लावा कोरफड जेल, निर्जीव केसांना मिळेल पोषण

विना दूध पनीर बनवण्याची पद्धत

  • यासाठी तुम्हाला दुधीभोपळा आणि शेंगदाणे यांचा वापर करायचा आहे. प्रथम शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवून त्यांची सालं पूर्णपण वेगळी करा. दुसरीकडे दुधीभोपळ्याची साल काढून त्याचे लहान तुकडे करा.
  • दुधीभोपळ्याचे तुकडे आणि साल काढलेले शेंगदाणे आणि थोडे पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार गुळगुळीत द्रावण कापडाने किंवा चाळणीतून गाळून घ्या जेणेकरून त्यातील तंतू निघून जातील आणि एक पारदर्शक, दुधासारखे द्रव तयार होईल.
  • गाळल्यानंतर तयार द्रावणात पाणी मिसळून त्याला पातळ करा.
  • आता हे पातळ मिश्रण एका जाड तळाच्या पॅनमध्ये घाला आणि काहीवेळ गॅसवर शिजवत ठेवा.
  • द्रावणाला उकळी आली की यात व्हिनेगर घाला आणि काहीवेळ शिजवत ठेवा.
  • जेव्हा यातील घन भाग पाण्यापासून वेगळे होतील तेव्हा गॅस बंद करा.
  • मिश्रण घट्ट झाल्यानंतर, ते कापसाच्या कापडावर ओता. यामुळे सर्व पाणी निथळून जाईल आणि पनीर मागे राहील.
  • आता कापड गुंडाळा आणि त्यावर एक जड भांडे किंवा इतर जड वस्तू ठेवा. सुमारे अर्धा तास या स्थितीत राहू द्या
  • जेणेकरून उरलेले पाणी निथळून जाईल आणि पनीर तयार होईल.
    अर्ध्या तासानंतर जेव्हा तुम्ही कापड उघडाल जाड पांढरा पनीर तयार झालेला तुमच्या नजरेस पडेल.
    आता हवं तसं या पनीरचा वापर करा आणि यापासून चविष्ट पदार्थ तयार करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How to make paneer without milk smart trick lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • best recipe
  • lifestyle news
  • paneer fry
  • smart trick

संबंधित बातम्या

डायबिटिससाठी मोठा खुलासा! फळांचा रस पिल्याने ब्लड शुगर वाढते का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सत्य
1

डायबिटिससाठी मोठा खुलासा! फळांचा रस पिल्याने ब्लड शुगर वाढते का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सत्य

प्रेग्नंसीनंतरच्या स्ट्रेच मार्क्सने हैराण झालात? महागडे प्रोडक्ट्स सोडा, हे घरगुती उपाय करतील तुमची मदत
2

प्रेग्नंसीनंतरच्या स्ट्रेच मार्क्सने हैराण झालात? महागडे प्रोडक्ट्स सोडा, हे घरगुती उपाय करतील तुमची मदत

आई शपथ! 24 कॅरेट सोन्याचा साबण, किंमत वाचून म्हणाल आंघोळ करायची की नाही? डोकंच चक्रावेल
3

आई शपथ! 24 कॅरेट सोन्याचा साबण, किंमत वाचून म्हणाल आंघोळ करायची की नाही? डोकंच चक्रावेल

वय वाढलं पण तारुण्य राहिल टिकूण! महागडे प्रोडक्ट विकत आणू नका, घरीच संत्र्याच्या सालीपासून बनवा Anti Aging Serum
4

वय वाढलं पण तारुण्य राहिल टिकूण! महागडे प्रोडक्ट विकत आणू नका, घरीच संत्र्याच्या सालीपासून बनवा Anti Aging Serum

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.