Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात मांड्यांमध्ये घर्षण आणि घामामुळे जळजळ, लालसरपणा आणि त्वचा सोलण्याचा त्रास होऊ शकतो. वेळीच काळजी घेतल्यास हा त्रास वाढण्यापासून रोखता येतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 30, 2026 | 08:15 PM
उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

Follow Us
Follow Us:
  • मांड्यांमधील घर्षणामुळे त्वचा सोलण्याचा त्रास
  • घाम आणि ओलावा टाळा, सैल कपडे वापरा
  • त्वचेला आराम देण्यासाठी पेट्रोलियम जेली किंवा एलोवेरा वापरा
उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात अनेकांना मांड्यांमध्ये जळजळीचा सामना करावा लागतो. यामुळे त्वचा लाल होऊ लागते आणि त्वचेवरील भाग हळूहळू सोलू लागतो ज्यामुळे चालताना, पळताना समस्या जाणवतात. या समस्येवर जर वेळीच कोणती उपाययोजना केली नाही तर पुढे जाऊन हा त्रास आणखी वाढू शकतो. अनेकदा ओले कपडे, मांड्या घासणे, खाज यामुळे जळजळपणा येऊ शकतो. जर वेळीच यावर लक्ष दिले नाही तर त्वचेवर व्रण किंवा लहान फोड येऊ शकतात.

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मारण्याची गरज नाही, ‘हे’ ५ भन्नाट उपाय करा; उंदीर स्वतःच घर सोडून पळतील

मांड्यांमधील त्वचा का सोलते?

मांड्यामध्ये होणाऱ्या जळजळीचे किंवा त्वचा सोलण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्वचे घासली जाणे. जर चालताना किंवा कोणत्या दुसऱ्या एक्टीव्हीटीत मांड्यांवरील त्वचा घासून निघत असेल तर या घर्षणामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. ओले कपडे आणि कपड्यांमधून होणाऱ्या घासण्यामुळेही ही समस्या वाढू शकते. याचबरोबर सतत येणारा घाम या समस्येला आणखी वाढवतो आणि म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत याचा त्रास अधिक जाणवतो.

सुरुवातीला कशी करावी ओळख?

या समस्येत सुरुवातीला तुमची त्वचा सोलणार नाही पण तुम्हाला मांड्यांवर लालसरपणा किंवा हलकी जळजळ जाणवून येईल. यासोबतच खाज, कोरडेपणा जाणवू लागेल. घर्षण वाढल्यानंतर त्या भागावर लहान फोड किंवा वर्ण देखील आल्याचे दिसेल. गंभीर स्थितीत त्वचा सोलून निघू शकते ज्यामुळे रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. यामुळेच सतत वाटणाऱ्या जळजळकडे दुर्लक्ष करु नका आणि वेळीच उपाययोजना करा.

सर्वात आधी खाजवणे थांबवा

जर त्वचा सोलत असेल, खाज वाढली असेल तर त्यावर खाजवणे हा उपाय नसू शकतो. यामुळे समस्या दुपटीने वाढेल. त्वचेला ठिक होण्याासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. यासाठी काही दिवस घट्ट, त्वचेला चिपकणारे आणि जाड कपडे घालणे बंद करा. साॅफ्ट, हलके आणि थोडे सैलसर कपडे घालायला सुरु करा ज्यामुळे त्वचेचे घर्षण होणार नाही.

ओलाव्याला कंट्रोल करा

मांड्यांवर जास्त ओलावा टिकवून ठेवू नका. जर सतत घाम येत असेल तर तो लगेच पुसा आणि हवेशीर जागेत बसायला सुरुवात करा. कपडे असे घाला ज्यातून घाम शोषला जाईल आणि त्वचेवर टिकून राहणार नाही. त्वचा खूप जास्त फाटली असेल तर यावर डाॅक्टरांचा सल्ला घेणे एक चांगला पर्याय ठरेल.

पार्लरला जायचा कंटाळा येतो? मग घरच्या घरी ‘या’ पदार्थांचा वापर करून करा होममेड फेशिअल, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

त्वचेला आराम

आंघोळ करताना असा भागावर फार साबण किंवा घासून स्वच्छता करु नका. हलक्या हाताने पाण्याने त्वचा साफ करा. यानंतर त्या भागावर एलोवेरा जेल किंवा पेट्रोलियम जेली लावा, यामुळे त्वचेला थंडावा मिळेल. पेट्रोलियम जेली त्वचेतील घर्षण कमी करण्याचे काम करते. जर त्रास वाढत असेल तर घरगुती उपाय करणे सोडा आणि डाॅक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला घ्या.

Web Title: Thigh chafing skin irritation summer home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

कोंड्यामुळे टाळूवर चिकटपणा वाढला आहे? मग एक चमचा मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
1

कोंड्यामुळे टाळूवर चिकटपणा वाढला आहे? मग एक चमचा मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी नियमित करा ‘या’ हर्बल पेयांचे सेवन, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे
2

केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी नियमित करा ‘या’ हर्बल पेयांचे सेवन, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

पार्लरला जायचा कंटाळा येतो? मग घरच्या घरी ‘या’ पदार्थांचा वापर करून करा होममेड फेशिअल, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक
3

पार्लरला जायचा कंटाळा येतो? मग घरच्या घरी ‘या’ पदार्थांचा वापर करून करा होममेड फेशिअल, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

पावसाळ्यात सतत खोकला होऊन छातीत कफ साचून राहतो? मग ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कफापासून मिळेल कायमची सुटका
4

पावसाळ्यात सतत खोकला होऊन छातीत कफ साचून राहतो? मग ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कफापासून मिळेल कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.