Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चायनीज खाण्याची इच्छा झाल्यास घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चमचमीत पनीर चिली, नोट करून घ्या रेसिपी

पनीर खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पनीरपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पनीर चिली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 10, 2025 | 02:42 PM
चायनीज खाण्याची इच्छा झाल्यास घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चमचमीत पनीर चिली

चायनीज खाण्याची इच्छा झाल्यास घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चमचमीत पनीर चिली

Follow Us
Follow Us:

पनीरपासून बनवलेले पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. कारण पनीर खाल्यामुळे आरोग्याला पोषण मिळते. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा पनीर खावे. यामुळे शरीराला कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते. घरात पनीरपासून कायमच पनीर पुलाव, पनीर पकोडा किंवा पनीर पराठा बनवला जातो. पण कायमच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पनीर चिली बनवू शकता. चायनीजचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पण कायमच विकतचे चायनीज आणून खाण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरीसुद्धा पनीर चिली बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. चला तर जाणून घेऊया पनीर चिली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊ-मोकळा शेवयांचा उपमा, अजिबात होणार नाही चिकट

साहित्य:

  • पनीर
  • शिमला मिरची
  • कॉर्नफ्लोअर
  • मैदा
  • सोया सॉस
  • लाल तिखट
  • चिली सॉस
  • लसूण
  • आलं
  • कांदा
  • रेड चिली सॉस
  • काळीमिरी पावडर
Egg Curry Recipe : झणझणीत तर्रीदार अंडा करी अगदी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा; चव चाखाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

कृती:

  • पनीर चिली बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, लसूण पेस्ट, सोया सॉस, लाल तिखट आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात थोडस पाणी टाकून पातळ पेस्ट बनवून घ्या.
  • तयार केलेल्या पेस्टमध्ये पनीरचे तुकडे टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि कढईमधील गरम तेलात पनीरचे तुकडे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात लसूण, हिरव्या मिरच्या आणि हिरव्या कांद्याचा पांढरा भाग घालून हलकासा भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून मिक्स करा आणि चवीनुसार मीठ टाका. नंतर त्यात सर्व भाज्या टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • भाज्या शिजल्यानंतर त्यात सोया सॉस, टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, व्हिनेगर, साखर, काळी मिरी पावडर आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा आणि तळून घेतलेले पनीरचे तुकडे टाकून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी वरून कांद्याची पात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पनीर चिली सर्व्ह करा.

Web Title: How to make panner chilli at home simple food recipe panner recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.