Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांदा लसूणचा वापर न करता बाप्पाच्या नैवैद्यासाठी झटपट बनवा पनीर मसाला, चव लागेल हॉटेलसारखी

नैवेद्यासाठी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये लसूण आणि कांद्याचा वापर केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पनीर मसाला बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 06, 2025 | 08:00 AM
कांदा लसूणचा वापर न करता बाप्पाच्या नैवैद्यासाठी झटपट बनवा पनीर मसाला

कांदा लसूणचा वापर न करता बाप्पाच्या नैवैद्यासाठी झटपट बनवा पनीर मसाला

Follow Us
Follow Us:

गणपती बाप्पाचे आगमन झाल्यामुळे सगळीकडे एक वेगळेच आनंद आणि उत्साह निर्माण झाले आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. नैवेद्यासाठी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये लसूण आणि कांद्याचा वापर केला जातो. पण अनेकांना प्रश्न पडतो कांदा लसूण शिवाय जेवणाला चव कशी लागेल? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कांदा लसूणचा वापर न करता पनीर मसाला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीरची भाजी घरात बऱ्याचदा बनवली जाते. नैवैद्यात कायमच गोड पदार्थ दाखवले जातात. यासोबतच संपूर्ण जेवणाचे ताट सुद्धा तयार केले जाते. चला तर जाणून घेऊया कांदा लसूणचा वापर न करता पनीर मसाला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

ओल्या खोबऱ्याचा वापर करून झटपट बनवा मऊ लुसलुशीत खोबऱ्याची वडी, जि‍भेवर ठेवताच विरघळेल पदार्थ

साहित्य:

  • पनीर
  • शिमला मिरची
  • लाल तिखट
  • टोमॅटो पेस्ट
  • हळद
  • मीठ
  • कसुरी मेथी
  • क्रीम
  • पाणी
  • गरम मसाला
  • पनीर मसाला
पावसाळ्यात मसालेदार आणि कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा Spring Roll, नोट करा रेसिपी

कृती:

  • पनीर मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात सर्व खडे मसाले टाकून भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात टोमॅटो पेस्ट टाकून त्यातील पाणी आटेपर्यंत भाजून घ्या. पेस्टला तेल सुटल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे पावडर आणि पनीरचा मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्या. तयार केलेल्या ग्रेव्हीमध्ये चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • मसाल्याला उकळी आल्यानंतर त्यात पनीर आणि शिमला मिरची घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • भाजी शिजल्यानंतर त्यात फ्रेश क्रीम आणि कसुरी मेथी टाकून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पनीर मसाला.

Web Title: How to make panner masala at home simple panner recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी
2

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
4

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.