Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट पापडची चटणी, ८ दिवस राहील टिकून

भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पापड चटणी बनवू शकता. पापड चटणी चवीला अतिशय सुंदर लागते. कमीत कमी वेळात घाईगडबडीमध्ये तुम्ही या पद्धतीने पापड चटणी बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 11, 2025 | 08:00 AM
५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट पापडची चटणी

५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट पापडची चटणी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या घाईगडबडीमध्ये डब्यासाठी नेमकी काय भाजी बनवावी? हे अनेकदा सुचत नाही. सकाळी सर्वच महिलांची खूप जास्त धावपळ असते. नेहमी नेहमी त्याचं भाज्या डब्यात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पापडाची चटणी बनवू शकता. पापड हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. जेवणात भात डाळ आणि पापड असेल तर जेवणात दोन घास जास्त जातात. बाजारात उडीद पापड, तांदळाचे पापड इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पापड मिळतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पापडांचा वापर करून चविष्ट चटणी बनवू शकता. 5 मिनिटांमध्ये तयार होणारी पापड चटणी 8 दिवस व्यवस्थित टिकून राहते. पापडाची चटणी तुम्ही चपाती, भाकरी, भात डाळ इत्यादी पदार्थांसोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया पापड चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

सकाळचा नाश्ता होईल आणखीन स्पेशल! वाटीभर मटार आणि पोह्यांपासून बनवा चविष्ट कुरकुरीत टिक्की, वाचा सोपी रेसिपी

साहित्य:

  • पापड
  • कांदा
  • लाल तिखट
  • शेंगदाणे
  • लसूण
  • जिरे
  • खोबऱ्याचा किस
  • मीठ
आंबट गोड चवीच्या स्ट्रॉबेरीपासून बनवा चटकदार स्ट्रॉबेरी चटणी, जेवणात जातील चार घास जास्त

कृती:

  • पापड चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, गॅसवर पापड व्यवस्थित भाजून घ्या. पापड भाजताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवावी.
  • त्यानंतर तवा गरम करून त्यात शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. थंड करून त्यांची साल काढा.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेल्या पापडाचे तुकडे, शेंगदाणे आणि भाजून घेलेल्या खोबऱ्याचे तुकडे टाकून जाडसर वाटून घ्या.
  • तयार करून घेतलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ, लाल तिखट, जिरं, लसूण पाकळ्या टाकून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या.
  • तयार करून घेतलेल्या चटणीमध्ये तुम्ही कांदा मिक्स करून खाऊ शकता. यामुळे चटणीची चव आणखीन छान लागेल.

Web Title: How to make papad chutney at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
1

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.