• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Strawberry Chutney At Home Benefits Of Eating Strawberry

आंबट गोड चवीच्या स्ट्रॉबेरीपासून बनवा चटकदार स्ट्रॉबेरी चटणी, जेवणात जातील चार घास जास्त

स्ट्रॉबेरी हे फळ सगळ्यांचं खूप आवडते. स्ट्रॉबेरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्ट्रॉबेरीपासून सोप्या पद्धतीमध्ये स्ट्रॉबेरी चटणी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 10, 2025 | 10:20 AM
आंबट गोड चवीच्या स्ट्रॉबेरीपासून बनवा चटकदार स्ट्रॉबेरी चटणी

आंबट गोड चवीच्या स्ट्रॉबेरीपासून बनवा चटकदार स्ट्रॉबेरी चटणी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात प्रामुख्याने दिसणारी लाल रंगाचे फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं स्ट्रॉबेरी खायला खूप आवडते. चवीला आंबट गोड असलेल्या स्ट्रॉबेरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. हिवाळ्यामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी उपलब्ध असते. या फळामध्ये विटामिन सी अधिक प्रमाणात आढळून येते. याआधी तुम्ही स्ट्रॉबेरीपासून बनवलेला जॅम, ज्युस किंवा सॅलड खाल्ले असेल, मात्र आज आम्ही तुम्हाला स्ट्रॉबेरीची चटकदार चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. स्ट्रॉबेरीची चटणी तुम्ही चपाती, नाचोज, चिप्स इत्यादी पदार्थांसोबत डीप म्हणून सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉबेरीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

भारती सिंग मुलाला देते ‘या’ पदार्थांपासून बनवलेले होममेड ड्रायफ्रूट चॉकलेट, जाणून घ्या चॉकलेट बनवण्याची रेसिपी

साहित्य:

  • स्ट्रॉबेरी
  • हिरव्या मिरच्या
  • जिऱ्याची पावडर
  • धणे पावडर
  • मीठ
  • साखर
  • कोथिंबीर
सकाळचा नाश्ता होईल आणखीन स्पेशल! वाटीभर मटार आणि पोह्यांपासून बनवा चविष्ट कुरकुरीत टिक्की, वाचा सोपी रेसिपी

कृती:

  • स्ट्रॉबेरीची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, स्ट्रॉबेरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर बारीक तुकडे करा.
  • कढईमध्ये स्ट्रॉबेरीची बारीक केलेले तुकडे टाकून वरून हिरव्या मिरच्या घाला.
  • नंतर त्यात जिऱ्याची पावडर, धण्याची पावडर, मीठ आणि साखर टाकून व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्या.
  • कढई खालील गॅस चालून करून सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करा. २ ते ३ मिनिटं शिजल्यानंतर स्ट्रॉबेरी व्यवस्थित मिक्स होईल.
  • स्ट्रॉबेरी शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली स्ट्रॉबेरी चटणी. अशा पद्धतीने स्ट्रॉबेरी चटणी बनवण्यास ती चवीला अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make strawberry chutney at home benefits of eating strawberry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 10:20 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

संध्याकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Peanut Butter French Toast, कमीत कमी साहित्यात तयार होईल पदार्थ
1

संध्याकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Peanut Butter French Toast, कमीत कमी साहित्यात तयार होईल पदार्थ

थंडीत शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा पौष्टिक मल्टीग्रेन डोसा, नोट करून घ्या जाळीदार डोशाची सोपी रेसिपी
2

थंडीत शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा पौष्टिक मल्टीग्रेन डोसा, नोट करून घ्या जाळीदार डोशाची सोपी रेसिपी

वाढत्या थंडीत शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक अळीवची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

वाढत्या थंडीत शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक अळीवची खीर, नोट करून घ्या रेसिपी

कायमच रव्याचे तिखट आप्पे खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा केळीचे गोड आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
4

कायमच रव्याचे तिखट आप्पे खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा केळीचे गोड आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वडगावात नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारांची मोठी गर्दी; नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण

वडगावात नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारांची मोठी गर्दी; नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण

Dec 02, 2025 | 06:03 PM
नगराध्यक्षांसह उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद; EVM मध्ये तांत्रिक बिघाडानंतरही सोलापूरमध्ये मतदान जोरदार

नगराध्यक्षांसह उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद; EVM मध्ये तांत्रिक बिघाडानंतरही सोलापूरमध्ये मतदान जोरदार

Dec 02, 2025 | 06:00 PM
Dhananjay Munde Murder : आमदार धनंजय मुंडेंची होणार होती हत्या? आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Dhananjay Munde Murder : आमदार धनंजय मुंडेंची होणार होती हत्या? आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Dec 02, 2025 | 05:42 PM
…अन्यथा तुमचा संतोष देशमुख करू; ‘आप’च्या उमेदवाराला भर रस्त्यावर धमकी

…अन्यथा तुमचा संतोष देशमुख करू; ‘आप’च्या उमेदवाराला भर रस्त्यावर धमकी

Dec 02, 2025 | 05:42 PM
Chandrapur News: अवघ्या 7 महिन्यांत रस्त्याची दुरवस्था, नागरिकांनी व्यक्त केला संताप

Chandrapur News: अवघ्या 7 महिन्यांत रस्त्याची दुरवस्था, नागरिकांनी व्यक्त केला संताप

Dec 02, 2025 | 05:40 PM
Uday Samant : “कपड्यांच्या बॅगांना पैशांची बॅग संबोधणे ही राजकीय अपरिपक्वता”, उदय सामंत यांची वैभव नाईकांवर टीका

Uday Samant : “कपड्यांच्या बॅगांना पैशांची बॅग संबोधणे ही राजकीय अपरिपक्वता”, उदय सामंत यांची वैभव नाईकांवर टीका

Dec 02, 2025 | 05:36 PM
टीव्ही अभिनेत्रीने एका वर्षानंतर दाखवला आपल्या जुळ्या मुलांचा चेहरा, फोटो पोस्ट करत म्हणाली…

टीव्ही अभिनेत्रीने एका वर्षानंतर दाखवला आपल्या जुळ्या मुलांचा चेहरा, फोटो पोस्ट करत म्हणाली…

Dec 02, 2025 | 05:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Dec 01, 2025 | 08:14 PM
Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Dec 01, 2025 | 08:01 PM
Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Dec 01, 2025 | 06:46 PM
Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Dec 01, 2025 | 06:31 PM
Chh.Sambhajinagar :  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Chh.Sambhajinagar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Dec 01, 2025 | 06:21 PM
Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Dec 01, 2025 | 05:27 PM
कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

Dec 01, 2025 | 05:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.