Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पपईचा हलवा, नोट करून घ्या गोड रेसिपी

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पपई खायला खूप जास्त आवडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पपई हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया पदार्थ.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 17, 2025 | 08:00 AM
शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पपईचा हलवा

शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पपईचा हलवा

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्यात घरामध्ये अनेक गोडाचे पदार्थ बनवले जातात. शिरा, शेवयांची खीर, गुलाबजाम, रसगुल्ला किंवा साबुदाणा खीर खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही पपईचा हलवा बनवू शकता. श्रावण महिन्यात सर्वच घरांमध्ये पूजा, व्रत आणि धार्मिक पूजांचे आयोजन केले जाते. पूजेच्या प्रसादात कायमच शिरा बनवला जातो. मात्र नेहमीच शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही पपईपासून झटपट हलवा बनवू शकता. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित गंभीर आजाराने त्रस्त असलेले रुग्ण जास्त गोड पदार्थ खाणे टाळतात. पण तुम्ही पपईच्या हलव्याचे सेवन करू शकता. कारण पपईचा नैसर्गिक गोडवा पदार्थाची चव वाढवण्यास मदत करतो. चला तर जाणून घेऊया पपई हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी

साहित्य:

  • पपई
  • साखर
  • तूप
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
  • मनुका
  • दूध
सकाळ होईल आणखीनच स्पेशल! थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पपई हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम, पपई स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर पपईची साल काढून बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात पपईचे तुकडे टाकून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना पपईमध्ये अजिबात पाणी टाकू नये.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात सुका मेवा हलकासा लाल होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात पेस्ट करून घेतलेला पपई टाकून खमंग भाजून घ्या.
  • पपईला तूप सुटेपर्यंत पपई व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर त्यात दूध घालून सतत चमच्याने मिक्स करत राहा.
  • दूध आटल्यानंतर त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि आवश्यकतेनुसार साखर टाकून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी हलवा व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात भाजून घेतलेला सुका मेवा टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पपईचा हलवा. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल.

Web Title: How to make papaya halwa at home benefits of eating payaya easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
2

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
3

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
4

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.