Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य बिघडून जाते. अशावेळी शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लाल भोपळ्याचे सूप बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 26, 2026 | 10:37 AM
लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप

लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप

Follow Us
Follow Us:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आजारांपण सुद्धा वाढते. दूषित पाणी, उघड्यावरील अन्नपदार्थ आणि वातावरणात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्य बिघडून जाते. शरीराला साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. त्यामुळे शरीराची वेळीच काळजी घेणे फार आवश्यक आहे. पावसात भिजून आल्यानंतर सर्दी, खोकला होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे घसा खवखवणे किंवा घशातील वेदना वाढू लागतात. अशावेळी प्रत्येकाला काहींना काही गरमागरम पिण्याची खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लाल भोपळ्याचे सूप बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले भोपळ्याचे सूप चवीला अतिशय सुंदर लागते आणि शरीरासाठी सुद्धा खूप जास्त गुणकारी आहे. लाल भोपळ्याची भाजी पाहिल्यानंतर सर्वच लहान मुलं नाक मुरडतात. अशावेळी मुलांना भोपळ्याचा वापर करून वेगवेगळ्या भाज्या बनवून खाण्यास द्यावेत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’

साहित्य:

  • भोपळ्याचे तुकडे
  • मुगाची डाळ
  • दालचिनी पावडर
  • काळीमिरी पावडर
  • लसूण
  • आलं
  • मीठ
  • जिऱ्याची पावडर
  • कढीपत्ता
  • काळे मीठ
पावसाळ्यातील थंडगार वातावरणात प्या गरमागरम शेवगा-दुधीचे सूप; सर्दी खोकल्यापासून मिळेल आराम, राहाल कायमच फ्रेश

कृती:

  • भोपळ्याचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, भोपळ्याची साल काढून बारीक तुकडे करा.
  • त्यानंतर कुकरच्या भांड्यात स्वच्छ केली मूग डाळ आणि भोपळ्याचे तुकडे, पाणी, लसूण, कढीपत्ता पाने, मिरच्या, जिरे, लवंग आणि आलं घालून कुकरच्या ५ ते ६ शिट्ट्या काढून घ्या.
  • सर्व मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवा आणि मॅशरच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • पूर्णपणे बारीक करून झाल्यानंतर आवश्यकता वाटल्यास तयार केलेले मिश्रण गाळून घेऊ शकता.
  • मोठ्या कढईमध्ये तयार केलेली भोपळ्याची प्युरी ओतून त्यात काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि काळे मीठ घालून मिक्स करा.
  • सूप बनवण्यासाठी तयार केलेल्या पेस्टमध्ये गरजेनुसार पाणी घालून सूपला एक उकळी काढा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले भोपळ्याचे गरमागरम सूप.

Web Title: How to make pumpkin soup at home simple food recipe monsoon special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • easy food recipes
  • monsoon recipe
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर
1

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
2

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
3

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
4

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.