Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाश्ता होईल आणखीनच स्पेशल! १० मिनिटांमध्ये घरी बनवा पंजाबी तडका नूडल्स, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नूडल्स खायला खूप आवडतात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पंजाबी तडका नूडल्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 09, 2025 | 08:09 AM
१० मिनिटांमध्ये घरी बनवा पंजाबी तडका नूडल्स

१० मिनिटांमध्ये घरी बनवा पंजाबी तडका नूडल्स

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच सतत काहींना वेगवेगळे आणि चवदार पदार्थ खायला हवे असतात. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर सतत काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही साध्या नूडल्सला पंजाबी तडक देऊन चवदार नूडल्स बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नूडल्स खायला खूप आवडतात. चायनीज खायला गेल्यानंतर सगळ्यात आधी नूडल्सच मागवले जातात.थंडीच्या वातावरणात बाहेर गेल्यानंतर लहान मुलांसह मोठे सुद्धा आवडीने नूडल्स खातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पंजाबी ताकद नूडल्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात घाईगडबडीच्या दिवशी तुम्ही हे नूडल्स बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Nalli Nihari Recipe: विकेंड स्पेशल घरी बनवा बिहारचा फेमस पदार्थ; नॉन व्हेज लव्हर्सना नक्कीच आवडेल

साहित्य:

  • नूडल्स
  • आलं लसूण पेस्ट
  • कांदा
  • शिमला मिरची
  • टोमॅटो
  • मटार
  • तेल
  • लाल मिरच्या
  • मॅगी मसाला
शेफ कुणाल कपूर स्पेशल रेसिपी! जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा काकडी पहाडी रायता, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पंजाबी तडका नूडल्स बनवण्यासाठी, टोपात पाणी गरम करून त्यात तेल घालून नूडल्स घालून शिजवून घ्या.
  • नूडल्स शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून चाळणीमध्ये गाळून घ्या. त्यातील पाणी पूर्णपणे बाजूला काढा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो टाकून शिजवून घ्या. त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करा.
  • नंतर त्यात शिजवलेले मटार, शिमला मिरची घालून शिजवा. भाज्या शिजल्यानंतर त्यात लाल तिखट, दोन लाल तिखट मिरच्या घालून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात शिजवून घेतलेले नूडल्स आणि मॅगी मसाला टाकून मिक्स करा. आवश्यकता वाटल्या तुम्ही त्यात चीज टाकू शकता.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पंजाबी तडका नूडल्स.

Web Title: How to make punjabi style noodles at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
1

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
2

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
3

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
4

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.