(फोटो सौजन्य: Pinterest)
नल्ली निहारी म्हणजे मतदानापासून तयार केलेला एक खास रस्सा आहे. मंद आचेवर विविध मसाले वापरून याला तयार केले जाते, ज्यामुळे त्याची चव खूपच खास आणि समृद्ध होते. नल्ली निहारी ही एक पारंपरिक आणि अतिशय स्वादिष्ट मटन डिश आहे, जी विशेषतः मुस्लीम किचनमध्ये लोकप्रिय आहे. ही डिश सकाळी किंवा खास प्रसंगी बनवली जाते. ती गव्हाच्या पराठ्यांसोबत किंवा नानसोबत सर्व्ह केली जाते. ही डिश तोंडात रेंगाळणारा स्वाद आणि मसाल्यांचा समृद्ध उपयोग यासाठी ओळखली जाते.
पंजाबी स्वादाने भरलेला मऊ आणि कुरकुरीत कुलचा; अगदी हॉटेलसारखी चव आता तुमच्या घरी
विकेंडचा दिवस, या दिवशी अनेकजण मांसाहारी जेवणाचा बेत आखातात अशात यंदा तुमच्याही घरी मटणाचा बेत असेल तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा. मसालेदार रस्सा आणि त्यात मऊ मटण आणि मटणाची नल्ली खायला फार उत्तम लागते. हा बिहारचा एक फेमस पदार्थ आहे. चला स्टेप बाय स्टेप याची रेसिपी जाणून घेऊया. साहित्य आणि कृती नोट करा.
साहित्य
Vat Purnima 2025: उपवासावेळी घरी बनवा चटाकेदार रताळ्याची चाट; नोट करा रेसिपी
कृती