Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर आणि लोह इत्यादी घटक असतात. लहान मुलांच्या आरोग्यासाठी नाचणी गुणकारी मानली जाते. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये नाचणीचे चिप्स बनवावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 07, 2026 | 08:00 AM
चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

Food Recipe: लहान मुलं कायमचं विकतचे पदार्थ खाण्याचा खूप जास्त हट्ट करताता. संध्याकाळच्या वेळी चहासोबत सगळ्यांच काहींकाही  कुरकुरीत आणि खमंग खाण्याची इच्छा होते. अशावेळी चकली किंवा मैद्यापासून बनवलेल्या अनहेल्दी पॅक बंद स्नॅक्स विकत आणून खाल्ले जातात. हे चिप्स मुलांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीत. त्यामुळे मुलांना कायमच विकतचे पदार्थ खायला देण्याऐवजी घरी बनवलेले नाचणीचे चिप्स बनवून मुलांना खाण्यास देऊ शकता. बाजारातील तेलकट आणि हवाबंद खाऊ मुलांना खायला देण्याऐवजी घरी बनवलेले नाचणीचे मुलांच्या डब्यात किंवा भूक लागल्यानंतर खावेत. नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर आणि लोह इत्यादी घटक असतात. नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर असते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. रोजच्या आहारात नियमित एक नाचणीची भाकरी खावी. चला तर जाणून घेऊया नाचणीचे चिप्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • तांदळाचे पीठ
  • गरम पाणी
  • पांढरे तीळ
  • ओवा
  • काश्मिरी लाल तिखट
  • हळद
  • साजूक तूप
  • मीठ
  • चाट मसाला
  • जिरे पावडर
  • आमचूर पावडर
  • पेरी-पेरी मसाला
  • काळे मीठ
Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

कृती:

  • नाचणीचे चिप्स बनवण्यासाठी, सर्वप्रथम टोपात १ ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
  • पाण्याला एक उकळी आल्यानंतर त्यात मीठ, तेल, ओवा, तीळ, लाल तिखट आणि हळद घालून व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
  • पाणी गरम झाल्यानंतर त्यात नाचणीचे पीठ आणि तांदळाचे पीठ घालून सर्व साहित्य चमच्याने एकत्र करा. गॅस बंद करून तयार केलेल्या मिश्रणावर झाकण ठेवा आणि ५ मिनिटे तसेच ठेवून घ्या.
  • वाफेमुळे नाचणीचे पीठ मऊ होईल. तयार केलेले मिश्रण हलकेसे थंड झाल्यानंतर ताटात काढून ३ ते ४ मिनिटे चांगले मळून घ्या.
  • सॉफ्ट गोळा तयार केल्यानंतर दोन बटर पेपरच्या मध्ये गोळा ठेवून चपातीसारखे मध्यम आकारात लाटून घ्या. चिप्स जितके पातळ असतील तेवढेच ते कुरकुरीत होतील.
  • काट्याच्या चमच्याने लाटून घेतलेल्या चपातीवर छोटे – छोटे खड्डे करा आणि त्रिकोणी किंवा चौकोनी आकारात काप घ्या.
  • कढईमध्ये तेल गरस करून त्यात तयार केलेले चिप्स मंद ते मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
  • तळून घेतलेले चिप्स वाटीमध्ये घेऊन त्यात चाट मसाला, पेरी-पेरी मसाला आणि काळे मीठ घालुन चांगले मिक्स करा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले नाचणीचे चिप्स
 
Web Title: How to make ragi chips at home benefits of eating ragi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
1

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
2

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी
3

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप
4

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.