Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक नाश्ता! १० मिनिटांमध्ये वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा चॉकलेट पॅनकेक, सगळेच खातील आवडीने

दैनंदिन आहारात नाचणीचा समावेश करावा. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये नाचणी चॉकलेट पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 22, 2026 | 10:18 AM
लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक नाश्ता! १० मिनिटांमध्ये वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा चॉकलेट पॅनकेक, सगळेच खातील आवडीने

लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक नाश्ता! १० मिनिटांमध्ये वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा चॉकलेट पॅनकेक, सगळेच खातील आवडीने

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात मुलांना कायमच चमचमीत आणि टेस्ट पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची खूप जास्त इच्छा होते. सर्वच लहान मुलांना चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. चॉकलेटचे नाव ऐकल्यानंतर लहान मुलं लगेच खाण्याचा हट्ट करतात. आज आम्ही तुम्हाला वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून चॉकलेट पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले चॉकलेट पॅनकेक चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरतील. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. नाचणीच्या सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. सकाळच्या वेळी पौष्टिक आणि पोटभर नाश्ता केल्यास लवकर भूक लागणार नाही आणि संपूर्ण दिवस आनंद, उत्साहात जाईल. नाचणीचे सेवन केवळ लहान मुलाचं नाहीतर मोठेसुद्धा करू शकतात. नियमित नाचणीपासून बनवलेली एक भाकरी खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया नाचणी पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Tiffin Box Snacks: लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत मऊ पोहा चीज टिक्की, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • कोको पावडर
  • बेकिंग पावडर
  • दूध
  • चॉकलेट सिरप
  • बेकिंग सोडा
  • मध
  • चॉकलेट चिप्स
Monsoon Special : पावसाळ्यात घरी कुरकुरीत ‘पनीर पकोडो’ नाही बनवले मग काय केलंत? नोट करा रेसिपी

कृती:

  • नाचणी चॉकलेट पॅनकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये नाचणीचे पीठ, गव्हाचे पीठ, कोको पावडर, पिठीसाखर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करून मिक्स करा. सर्व पीठ व्यवस्थित चाळून घ्यावेत.
  • त्यानंतर पिठामध्ये वितळवलेले बटर आणि व्हॅनिला इसेन्स, थोड थोडं दूध घालून मिक्स करा. पिठाच्या मिश्रणात अजिबात गुठळ्या ठेवू नयेत.
  • त्यानंतर त्यात चॉकलेट चिप्स, चॉकलेट सिरप घालून व्यवस्थित मिक्स करा. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काहीवेळ बाजूला ठेवा.
  • पॅन गरम करण्यासाठी ठेवा. गरम पॅनवर बटर किंवा तूप गरम करा आणि त्यात तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे पॅनकेक बनवून घ्या.
  • वरच्या बाजूने लहान लहान बुडबुडे दिसू लागल्यानंतर पॅनकेक परतून १ मिनिट ठेवा आणि काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले नाचणी चॉकलेट पॅनकेक.

Web Title: How to make ragi chocolate pancakes at home simple food recipe ragi benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी
1

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी

Shravan Special: श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट गव्हाच्या पिठाचा शिरा, गोड पदार्थाने वाढेल सणवारांची रंगत
2

Shravan Special: श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट गव्हाच्या पिठाचा शिरा, गोड पदार्थाने वाढेल सणवारांची रंगत

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट Paneer Sandwich, मुलांसह घरातील सगळेच खातील आवडीने
3

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट Paneer Sandwich, मुलांसह घरातील सगळेच खातील आवडीने

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी
4

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.