Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तांदळाची इडली खाऊन वैताग आला आहे? मग लोह आणि कॅल्शियमने समृद्ध असलेली नाचणी इडली नक्कीच बनवून पहा

नाश्त्यात कायमच तुम्ही तांदळाचा वापर करून बनवलेली इडली खाल्ली असेल पण आज आम्ही तुम्हाला नाचणीच्या पिठाचा वापर करून इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 29, 2026 | 08:00 AM
तांदळाची इडली खाऊन वैताग आला आहे? मग लोह आणि कॅल्शियमने समृद्ध असलेली नाचणी इडली नक्कीच बनवून पहा

तांदळाची इडली खाऊन वैताग आला आहे? मग लोह आणि कॅल्शियमने समृद्ध असलेली नाचणी इडली नक्कीच बनवून पहा

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही नवीन पदार्थ खाण्यास हवे असतात. नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा पराठा खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाल्लेले जातात. पण नेहमीच तिखट आणि तेलकट पदार्थ खाणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकतात. नाश्त्यात कायमच पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा सकाळचा नाश्ता बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. उपाशी पोटी बाहेर पडल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट नाचणी इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नाचणी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर मानली जाते. कॅल्शियम, लोह आणि फायबरने समृद्ध असलेली नाचणी वजन कमी करण्यासोबतच मधुमेहासाठी सुद्धा फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया नाचणीची इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

उन्हाळ्यात ॲसिडिटी आणि अपचनापासून आराम मिळवण्यासाठी ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार जलजिरा, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • इडलीचा रवा
  • उडीद डाळ
  • मेथी दाणे
  • मीठ
  • तेल
Recipe : बोरींग पदार्थ सोडा, घरी बनवा हेल्दी आणि रुचकर चवीचा ‘कोरीयन पॅनकेक’

कृती:

  • नाचणीची इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये उडीद डाळ आणि मेथी दाणे एकत्र पाण्यात भिजत ठेवा. तर दुसऱ्या भांड्यात इडलीचा रवा पाण्यात भिजण्यासाठी ठेवा.
  • भिजत ठेवलेले सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक वाटून पेस्ट तयार करा. तयार केलेल्या मिश्रणात नाचणीचे पीठ आणि चवीनुसार मीठ घालून रात्रभर पीठ आंबवण्यासाठी ठेवा.
  • इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यात तयार केलेले नाचणीच्या पिठाचे मिश्रण टाकून इडली वाफवण्यासाठी ठेवा.
  • इडली १५ ते २० मिनिटं वाफवण्यासाठी ठेवावी. त्यानंतर शिजलेल्या इडलीवर हलकेसे थंड पाणी मारून इडली काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली नाचणीच्या पिठाची इडली.
 

Web Title: How to make ragi idli at home simple breakfast recipe benefits of eating ragi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.