
Rajgira Kheer: उपवासात गोड खाण्याची इच्छा झाल्यास नक्की ट्राय राजगिऱ्याची पौष्टिक खीर, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
Navratri 2026: शारदीय नवरात्री उत्सवाला ११ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे आंनद आणि उत्साहाचे वातावरण असते. या नऊ दिवसांमध्ये महिलांसह पुरूषसुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवसांमध्ये आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. अशावेळी अन्नपदार्थांच्या सेवनासोबतच भरपूर पाणी सुद्धा प्यावे. उपवासाच्या दिवशी कायमच वेर्फस आणि तेळकट पदार्थ खाल्ले जातात. पण वांरवांर तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी राजगिऱ्याची पौष्टिक खीर खावी. राजगिऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात कॅल्शियम, लोह, फायबर आणि इतरही अनेक घटक आढळून येतात. उपवासाच्या दिवशी आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. राजगिऱ्याची पौष्टिक खीर बनवण्यासाठी अतिशय कमी साहित्य लागते आणि कमी वेळात पदार्थ तयार होतो. चला तर जाणून घेऊया राजगिऱ्याची पौष्टिक खीर बनवण्याची रेसिपी. (फोटो सौजन्य – pinterest)
Ragi Momos Recipe: मैद्याऐवजी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा चविष्ट मोमोज,नोट करा रेसिपी