Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ragi Momos Recipe: मैद्याऐवजी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा चविष्ट मोमोज,नोट करा रेसिपी

Ragi Momos Recipe: मैद्याचा वापर करण्याऐवजी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून लहान मुलांसाठी मोमोज बनवू शकता. हा पदार्थ केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 13, 2026 | 10:54 AM
मैद्याऐवजी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा चविष्ट मोमोज

मैद्याऐवजी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा चविष्ट मोमोज

Follow Us
Follow Us:

Ragi Momos Recipe: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच मोमोज खायला खूप जास्त आवडतात. मोमोज पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पनीर मोमोज, व्हेज मोमोज, स्टीम मोमोज इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून मोमोज बनवले जातात. पण कायमच मैद्याचे मोमोज बनवून खाण्याऐवगजी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून मोमोज बनवावे. हे मोमोज चवीसोबतच शरीरासाठी सुद्दा पौष्टीक आहेत. नाचणीच्या पिठात असलेले कॅल्शियम आणि भाज्यांमधील फायबर शरीरासाठी गुणकारी आहे. त्यामुळे मैद्याचे मोमोज बनवून खाण्याऐवजी नाचणीच्या पिठाचा वापर करून मोमोज बनवावे. हा पदार्थ तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. लहान मुलं भाज्या खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात. अशावेळी नाचणीच्या पिठाचा वापर करून मोमोज बनवावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी. (फोटो सौजन्य – AI)

Navratri 2026 : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटाला अर्पण करा मखान्यांचा शीरा, व्रतासाठीची परफेक्ट रेसिपी

साहीत्य:

  • नाचणीचे पीठ
  • गव्हाचे पीठ
  • मीठ
  • तेल
  • कोबी
  • शिमला मिरची
  • गाजर
  • आले-लसूण
  • कांदा
  • सोया सॉस
  • काळी मिरी पावडर
  • टोमॅटो सॉस
Apple Kheer Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी घरीच बनवा मलाईदार सफरचंदाची खीर! जाणून घ्या सोपी आणि चविष्ट रेसिपी

कृती:

  • नाचणीचे मोमोज बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोबी, गाजर बारीक किसून हाताने मिक्स करा आणि त्यातील पाणी काढून टाका.
  • मोठ्या ताटात नाचणीचे पीठ, गव्हाचे मीठ आणि चवीनुसार मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेलं आलं, लसूण घालून लालसर होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात कांदा, कोबी, गाजर आणि शिमला मिरची घालून मंद आचेवर ५ ते १० मिनिटं वाफेवर शिजवा.
  • भाज्या शिजवताना त्यात मीठ घातल्यास सर्व भाज्यांना मीठ लागेल. त्यानंतर त्यात काळीमिरी पावडर, सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि तुमच्या आवडीनुसार इतर सॉस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • पिठाचे छोटे छोटे गोळे करून पारी लाटून घ्या. त्यानंतर त्यात मिश्रण भरून मोमोजचा आकार द्या.
  • तयार केलेले मोमोज तेल लावून घेतलेल्या चाळणीवर ठेवा आणि १० मिनिटं वाफवून घ्या.
  • तयार आहेत झटपट बनवलेले नाचणीचे हेल्दी टेस्टी मोमोज.

Web Title: Ragi momos recipe make delicious momos using a cup of ragi flour instead of maida sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Apple Kheer Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी घरीच बनवा मलाईदार सफरचंदाची खीर! जाणून घ्या सोपी आणि चविष्ट रेसिपी
1

Apple Kheer Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी घरीच बनवा मलाईदार सफरचंदाची खीर! जाणून घ्या सोपी आणि चविष्ट रेसिपी

Navratri 2026: तेलकट पदार्थ खाऊन लगेच ॲसिडीटी होते? मग झटपट बनवा उपवासाचे खंमग थालीपीठ, दिवसभर पोट राहील भरलेले
2

Navratri 2026: तेलकट पदार्थ खाऊन लगेच ॲसिडीटी होते? मग झटपट बनवा उपवासाचे खंमग थालीपीठ, दिवसभर पोट राहील भरलेले

Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी
3

Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी
4

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.