वाटीभर पनीरपासून १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रसमलाई मोदक!
गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. बाप्पाच्या स्वागतासाठी जशी जोरदार तयारी केली जाते तशीच तयारी बाप्पाच्या विसर्जनासाठी सुद्धा केली जाते. बाप्पाच्या आगमनामुळे घरात सगळीकडे आनंद असतो. प्रत्येक घरात वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून मोदक बनवले जातात. उकडीचे मोदक, रवा मोदक, चॉकलेट मोदक, तळलेले मोदक इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये वाटीभर पनीरचा वापर करून चविष्ट रसमलाई मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले मोदक घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. चला तर जाणून घेऊया रसमलाई मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
रात्रीच्या जेवणाचा चमचमीत बेत! घरी बनवा गावरान स्टाईल ‘खार वांग’