(फोटो सौजन्य: Pinterest)
अनेकांना वांग खायला फारसं आवडत नाही. वांग्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. अशात जर तुम्हाला वांग्याची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चविष्ट असं खार वांग तयार करू शकता. शेंगदाणा, खोबऱ्याच्या वाटणात शिजवलेलं हे वांग चवीला फारच अप्रतिम लागत. गावाकडे हा पदार्थ अधिकतर खाल्ला जातो. गरमा गरम भाकरी आणि त्याच्यासोबत सर्व्ह केलेलं हे वांग म्हणजे स्वर्गसुखच!
महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीत खार वांग हा पदार्थ फार लोकप्रिय आहे. वांग्याच्या भाजीप्रमाणे यात फार रस्सा नसतो तर वांग आणि शिजवलेले सर्व मासाले अशी ही जरा घट्टसर भाजी असते. सकाळच्या डब्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणात तुम्ही या पदार्थाचा समावेश करू शकता. आम्हाला खात्री आहे की, तुमच्या घरच्यांना या पदार्थाची चव नक्कीच आवडेल. चला तर मग लगेच जाणून घेऊया खार वांग तयार करण्यासाठी लागणार साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती
खार वांग कसे खाल्ले जाते?
गरमागरम भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खार वांग खाल्ले जाते.






