Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांना डब्यात द्या कुरकुरीत पदार्थ! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरमुऱ्यांचे लाडू, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मुरमुऱ्यांचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या मुरमुऱ्यांचे लाडू बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 26, 2026 | 08:00 AM
लहान मुलांना डब्यात द्या कुरकुरीत पदार्थ! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरमुऱ्यांचे लाडू, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांना डब्यात द्या कुरकुरीत पदार्थ! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरमुऱ्यांचे लाडू, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय पदार्थ म्हणजे मुरमुऱ्यांचे लाडू. हे लाडू लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. लहान मुलांच्या हातात एक मुरमुऱ्यांचा लाडू दिल्यानंतर मुलं लाडू खात शांत बसून राहतात. मुरमुरे चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा पौष्टीक आहे. लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर त्यांना खाण्यासाठी मुरमुऱ्यांचे लाडू देऊ शकता. हे लाडू गुळाचा वापर करून बनवले जातात. वयाच्या ५ ते १५ वर्षांपर्यंत मुलांचा शरीराचा विकास होतो. पण बऱ्याचदा मुलांना नाश्त्यात किंवा भूक लागल्यानंतर बाहेरील विकतचे पदार्थ खाण्यास हवे असतात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्यास दिल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे लहान मुलं सतत आजारी पडतात. शारीरिक दृष्ट्या कमकुवत झाल्यामुळे शरीराचा व्यवस्थित विकास होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या आवडीचे मुरमुऱ्यांचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – pinterest)

२६ जानेवारीचा दिवस गोड बनवायचाय? तर मग घरी बनवा मऊसूत ‘गाजर पाक’, झटपट तयार होते रेसिपी

साहित्य:

  • मुरमुरे
  • गूळ
  • तूप
  • वेलची पावडर
Food Recipe: १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कोथिंबीर-पनीर कबाब, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • मुरमुऱ्यांचे लाडू बनवण्यासाठी कढईमध्ये मुरमुरे व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. मुरमुरे भाजल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
  • त्याच कढईमध्ये तूप गरम करून त्यात किसून घेतलेला गूळ घालून पाक तयार करा. तयार केलेल्या पाकात वेलची पावडर घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या पाकात भाजून घेतलेले मुरमुरे टाकून मिक्स करा. त्यानंतर हातांना तूप लावून मुरमुऱ्याचे लाडू बनवा.
  • लाडूचे मिश्रण गरम असताना लाडू बनवावे, अन्यथा लाडू व्यवस्थित तयार होत नाही. थंड झाल्यानंतर लाडू कडक होतात.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मुरमुऱ्याचे लाडू.

Web Title: How to make murmura ladoo at home simple food recipe ladoo recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.