Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वीकेंडला १५ मिनिटांमध्ये बनवा हॉटेल स्टाइल ‘तंदूर पनीर टिक्का’, पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पनीर टिक्का बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 26, 2026 | 03:30 PM
वीकेंडला १५ मिनिटांमध्ये बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

वीकेंडला १५ मिनिटांमध्ये बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

Follow Us
Follow Us:

सुट्टीच्या दिवशी प्रत्येकाला काहींना काही चटपटीत आणि चमचमीत पदार्थ खाण्यास हवा असतो. कायमच चिकन, मटण पासून बनवलेले पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये तंदूर पनीर टिक्का बनवून खाऊ शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप जास्त आवडते. बऱ्याचदा तंदूर बनवण्यासाठी घरात ओव्हन उपलब्ध नसतो. अशावेळी तंदूर बाहेरून विकत आणले जाते. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले चविष्ट पदार्थ खावेत. विकतचे पदार्थ बनवताना त्यात शिळ्या पनीरचा किंवा वारंवार गरम केलेल्या तेलाचा वापर केला जातो. सतत गरम केलेले तेल जेवणासाठी वापरल्यास चव खराब होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कोणताही पदार्थ बनवताना फ्रेश तेलाचा वापर करावा. तंदूर पनीर तुम्ही स्टार्ट म्हणून सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया तंदूर पनीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

लहान मुलांना डब्यात द्या कुरकुरीत पदार्थ! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरमुऱ्यांचे लाडू, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • पनीर
  • लाल तिखट
  • आलं लसूण पेस्ट
  • दही
  • गरम मसाला
  • तंदूर मसाला
  • हळद
  • मीठ
  • तेल
आजीबाईच्या स्वयंपाक घरातील सीक्रेट रेसिपी! शिळ्या भाजीपासून ५ मिनिटांमध्ये बनवा गरमागरम टेस्टी पराठे

कृती:

  • तंदूर पनीर टिक्का बनवण्यासाठी सर्वप्रथम, पनीर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचे मध्यम आकारात तुकडे करा.
  • मोठ्या वाटीमध्ये पाणी काढून घेतलेले दही, तंदूर मसाला, आलं लसूण पेस्ट, हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि थोडस तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेले मिश्रण काहीवेळ बाजूला ठेवा. त्यानंतर तयार केलेल्या मसाल्यांमध्ये पनीर टाकून हलक्या हाताने मिक्स करा.
  • तंदूर स्टिकला मध्यम आकारात कापून घेतलेल्या भाज्या आणि मसाला लावून तयार केलेले पनीर लावून उरलेला मसाला हलक्या हाताने भाज्यांना लावून घ्या.
  • त्यानंतर गॅसवर मध्यम आचेवर तंदूर भाजून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला तंदूर पनीर टिक्का.
  • हा पदार्थ पुदिन्यापासून बनवलेल्या हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make tandoor paneer tikka at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.