Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजीबाईच्या स्वयंपाक घरातील सीक्रेट रेसिपी! शिळ्या भाजीपासून ५ मिनिटांमध्ये बनवा गरमागरम टेस्टी पराठे

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शिल्लक राहिलेल्या भाजीपासून पराठा बनवू शकता. हा पराठा चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 26, 2026 | 10:26 AM
आजीबाईच्या स्वयंपाक घरातील सीक्रेट रेसिपी! शिळ्या भाजीपासून ५ मिनिटांमध्ये बनवा गरमागरम टेस्टी पराठे

आजीबाईच्या स्वयंपाक घरातील सीक्रेट रेसिपी! शिळ्या भाजीपासून ५ मिनिटांमध्ये बनवा गरमागरम टेस्टी पराठे

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. बऱ्याचदा रात्रीच्या जेवणात शिल्लक राहिलेली भाजी एकत्र फेकून दिली जाते किंवा चपातीसोबत खाल्ली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिल्लक राहिलेल्या भाजीपासून पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पराठा हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडतो. पराठा तुम्ही लोणचं, दही किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून कायमच नवनवीन पदार्थ बनवले जातात. पण लहान मुलांना भाज्या खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना वेगवेगळ्या भाज्या आणि शिल्लक राहिलेली भाजीचा वापर करून पराठा बनवू शकता. वेगवेगळे मसाले, भाजी आणि गव्हाच्या पिठाचे कणिक वापरून तयार केलेला पराठा चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया शिल्लक राहिलेल्या भाजीपासून पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

हेल्दी पण टेस्टी रेसिपी! सकाळचा नाश्ता होईल आणखीन मजेदार, थंडीत घरी बनवा गुजराती स्टाईल ‘मेथी थेपला’

साहित्य:

  • शिल्लक राहिलेली भाजी
  • गव्हाचं पीठ
  • मीठ
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • चाट मसाला
  • मिक्स भाज्या
  • तेल
  • हळद
  • तेल
लहान मुलांना डब्यात द्या कुरकुरीत पदार्थ! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरमुऱ्यांचे लाडू, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • शिल्लक राहिलेल्या भाजीपासून पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि तेल टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा. कणिक मळून झाल्यानंतर काहीवेळ झाकण मारून बाजूला ठेवा.
  • मोठ्या वाटीमध्ये शिल्लक राहिलेली भाजी, मिक्स भाज्या आणि लाल तिखट, हळद, चाट मसाला आणि गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या पिठाचा गोळा करून त्यात भाजीचे मिश्रण भरा.
  • त्यानंतर हलक्या हाताने पराठा लावून तव्यावर टाका. दोन्ही बाजूने पराठा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर तूप किंवा तेल लावून कुरकुरीत भाजा.
  • तयार आहे भाज्यांपासून बनवलेला चमचमीत पराठा.

Web Title: How to make paratha with leftover vegetables at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.