Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या जेवणात चमचमीत पदार्थ हवा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा कच्चा केळीची मसालेदार काप

रात्रीच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी प्रत्येकाला काहींना काही हवे असते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये कच्च्या केळीची काप बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 08, 2025 | 03:30 PM
रात्रीच्या जेवणात चमचमीत पदार्थ हवा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा कच्चा केळीची मसालेदार काप

रात्रीच्या जेवणात चमचमीत पदार्थ हवा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा कच्चा केळीची मसालेदार काप

Follow Us
Follow Us:

प्रत्येक घरात कायमच बटाटा, वांगी, सुरण इत्यादी भाज्यांपासून कुरकुरीत काप बनवली जातात. जेवणात कायमच डाळ भात भाजी चपाती खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत पदार्थ सगळ्यांचं हवा असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जेवणात तोंडी लावण्यासाठी कच्चा केळीची काप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सर्वच ऋतूंमध्ये बाजारात कच्ची केळी उपलब्ध असतात. कच्च्या केळीची वेफर्स किंवा भाजी तुम्ही खाल्लीच असेल. कच्च्या केळीची काप गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत अतिशय सुंदर लागतात. याशिवाय लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा मसालेदार केळीची काप बनवू शकता. घरातील प्रत्येक व्यक्ती केळीची काप आवडीने खातील. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यात केळीची मसालेदार कुरकुरीत काप तयार होतात. चला तर जाणून घेऊया केळीची काप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

पितृपक्षातील नैवैद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर तांदळाची खीर, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

साहित्य:

  • कच्ची केळी
  • तांदळाचे पीठ
  • रवा
  • बेसन
  • मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • हिरवी मिरची पेस्ट
  • गरम मसाला
  • मीठ
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा मुगाच्या डाळीची मऊसूत इडली, झटपट तयार होईल हेल्दी पदार्थ

कृती:

  • कच्च्या केळीची काप बनवण्यासाठी सर्वप्रथम, केळीची साल काढून उभी पातळ केळी चिरून घ्या.
  • त्यानंतर केळीची काप पाण्यात भिजत ठेवा. मोठ्या ताटात लाल तिखट, हिरव्या मिरचीची पेस्ट, गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले मसाल्याचे मिश्रण केळीच्या कापांना लावून घ्या, दुसऱ्या ताटात रवा, तांदळाचे पीठ आणि बेसन घेऊन व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या पिठात चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकून मिक्स करून घ्या. मसाला लावून तयार केलेली केळीची काप रव्यात घोळवून पॅनमधील तेलात सोडा.
  • केळीची काप दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली केळीची मसालेदार काप.

Web Title: How to make raw banana fry at home simple food recipe raw banana recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.