सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा मुगाच्या डाळीची मऊसूत इडली
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही नवीन पदार्थ खाण्यास हवा असतो. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा डोसा खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. अशावेळी कायमच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. नेहमीच बाहेरून विकत आणलेले तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मुगाच्या डाळीची इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मुगाची डाळ सहज पचन होते. या डाळीमध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या अजिबात उद्भवत नाही. चला तर जाणून घेऊया मुगाच्या डाळीची इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
गिलक्याची भाजी खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत गिलके फ्राय, नोट करा रेसिपी