Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raw Mango Pickle: १० मिनिटांमध्ये कच्च्या कैरीपासून बनवा चटपटीत आंबट तिखट लोणचं, डाळभाताची वाढेल रंगतदार चव

जेवणाची चव वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच कच्च्या कैरीचे लोणचं बनवू शकता. या पद्धतीने बनवलेले लोणचं चवीला अतिशय सुंदर लागते आणि जेवणात चार घास जास्त जातात.

  • By सुरुची कदम
Updated On: May 20, 2026 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये कच्च्या कैरीपासून बनवा चटपटीत आंबट तिखट लोणचं, डाळभाताची वाढेल रंगतदार चव

१० मिनिटांमध्ये कच्च्या कैरीपासून बनवा चटपटीत आंबट तिखट लोणचं, डाळभाताची वाढेल रंगतदार चव

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाळवणाचे पदार्थ बनवले जातात. लोणचं, पापड, कुरडया, फेण्या, सांडगे इत्यादी अनेक पदार्थ अतिशय आवडीने बनवले जातात. या पदार्थांशिवाय उन्हाळा ऋतू पूर्ण झाल्यासारखे अजिबात वाटत नाही. उन्हाळ्यात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर आंबे, कच्च्या कैऱ्या उपलब्ध असतात. कच्च्या कैऱ्यांचा वापर करून विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे कच्च्या कैरीचे लोणचं. जेवणाच्या ताटात जर लोणचं असेल तर चार घास जास्त जातात आणि जेवणाची चव सुद्धा वाढते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये अतिशय सोप्या पद्धतीत चटपटीत लोणचं बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले कच्च्या कैरीचे लोणचं चवीला अतिशय सुंदर लागते. डाळभात किंवा गरमागरम भाकरीसोबत तुम्ही कच्च्या कैरीचे लोणचं खाऊ शकता. इंस्टंट तयार होणारे कच्च्या कैरीचे लोणचं महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. नोट करून घ्या लोणचं बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – istock)

Mango: आंबा खाण्याआधी पाण्यात का भिजवावे? जाणून घ्या यामागचे कारण

साहित्य:

  • कच्ची कैरी
  • हिरवी मिरची
  • लसूण
  • तेल
  • लाल तिखट
  • लोणचं मसाला
  • मोहरी
  • बडीशेप
  • हळद
  • मीठ
वेट लॉससाठी परफेक्ट! मिक्स डाळींचा वापर करून झटपट बनवा पौष्टिक खिचडी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • कच्च्या कैरीचे लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, कच्ची कैरी पाण्याने स्वच्छ धुवून साल काढून घ्या आणि बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या घालून जाडसर पेस्ट वाटून घ्या.
  • तवा गरम करून त्यावर बडीशेप आणि मोहरीचे दाणे वेगवेगळे भाजा आणि थंड करा. थंड झालेले पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या.
  • बारीक करून घेतलेल्या कैरीच्या तुकड्यांना मीठ आणि हळद लावून काहीवेळा बाजूला ठेवून द्या. यामुळे कैरीमधील पाणी निघून जाईल.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक केलेली मिरची पेस्ट घालून खमंग भाजा आणि थंड करण्यासाठी ठेवा.
  • कच्च्या कैरीमधील पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर त्यात तयार केलेला मसाला, मिरची पेस्ट, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले लोणचं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. तयार आहे झटपट बनवलेले चटपटीत कच्च्या कैरीचे लोणचं.

Web Title: How to make raw mango pickle at home simple food recipe raw mango recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Pickle Recipe

संबंधित बातम्या

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ
1

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने
2

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने

Pitru Paksha: पितृपक्षातील जेवण होईल खास! पारंपरिक पद्धतीने बनवा विदर्भ स्पेशल कढी, नोट करा रेसिपी
3

Pitru Paksha: पितृपक्षातील जेवण होईल खास! पारंपरिक पद्धतीने बनवा विदर्भ स्पेशल कढी, नोट करा रेसिपी

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.