Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चपाती किंवा ब्रेडसोबत लागेल भन्नाट चव! आंबट गोड कैरीपासून बनवा चटपटीत स्प्रेड, नोट करून घ्या रेसिपी

ब्रेड किंवा चपातीसोबत फळांचा जॅम विकत आणून खाल्ला जातो. पण नेहमीच केमिकल युक्त पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरच्या घरी कच्च्या कैरीचे स्प्रेड तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 11, 2026 | 02:22 PM
चपाती किंवा ब्रेडसोबत लागेल भन्नाट चव! आंबट गोड कैरीपासून बनवा चटपटीत स्प्रेड, नोट करून घ्या रेसिपी

चपाती किंवा ब्रेडसोबत लागेल भन्नाट चव! आंबट गोड कैरीपासून बनवा चटपटीत स्प्रेड, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कैऱ्या उपलब्ध होतात. आंबटगोड चवीची कैरी पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. कैरी हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. कच्च्या कैरीपासून विविध पदार्थ बनवले जातात. कैरीचे पन्ह, लोणचं, चाट, कैरीची डाळ इत्यादी पदार्थ बनवून चवीने खाल्ले जातात. पण आज आम्ही तुम्हाला कैरीपासून आगळावेगळा पदार्थ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ब्रेड किंवा चपातीसोबत कैरीची भाजी किंवा मुरंबा, लोणचं इत्यादी ठराविक पदार्थ खाल्ले जातात. पण या पदार्थाऐवजी तुम्ही चटपटीत कैरी स्प्रेड बनवून खाऊ शकता. कैरीचे स्प्रेड महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. चपातीसोबतच नाहीतर ब्रेडसोबत सुद्धा कैरी स्प्रेड तुम्ही खाऊ शकता. यामुळे तोंडाची चव वाढेल आणि दोन घास जेवण जास्त जाईल. चला तर जाणून घेऊया कैरीचे स्प्रेड बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील आवडीने

साहित्य:

  • कच्ची कैरी
  • साखर
  • पुदिन्याची पाने
  • काळीमिरी पावडर
  • तूप
  • मीठ
सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा हेल्दी व्हेजिटेबल सँडविच, ५ मिनिटांमध्ये तयार होईल चविष्ट पदार्थ

कृती:

  • कैरीचे स्प्रेड बनवण्यासाठी सर्वप्रथम, काहीवेळ कैरी पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर त्यांच्या वरील साल काढून कैरीचे बारीक तुकडे करून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात कैरीचे बारीक तुकडे, चवीनुसार साखर टाकून बारीक पेस्ट वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात पुदिन्याची पाने, काळीमिरी पावडर आणि चिमूटभर मीठ घालून व्यवस्थित बारीक पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना अजिबात पाणी घालू नये.
  • पॅनमध्ये तूप गरम करून त्यात तयार केलेली कैरीची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा आणि चमच्याने सतत मिक्स करत राहा.
  • मंद आचेवर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कैरीचे मिश्रण हळूहळू घट्टसर होईल.
  • तयार केलेले कैरीचे मिश्रण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. हवाबंद डब्यात स्प्रेड व्यवस्थित टिकून राहते.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चटपटीत कैरीचे स्प्रेड.

Web Title: How to make raw mango spread at home simple food recipe summer special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • raw mango

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.