Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणच्यापेक्षा लागेल भारी चव! गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा आंबट तिखट कैरीचा ठेचा, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी कच्च्या कैरीचा आंबट तिखट ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 11, 2026 | 11:00 AM
लोणच्यापेक्षा लागेल भारी चव! गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा आंबट तिखट कैरीचा ठेचा, नोट करा रेसिपी

लोणच्यापेक्षा लागेल भारी चव! गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा आंबट तिखट कैरीचा ठेचा, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण कच्च्या आंब्यांची होते. कच्च्या कैऱ्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कच्ची कैरी बारीक कापून त्यात मीठ मसाला लावून खाल्ली जाते. कैरी पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. कैरीपासून लोणचं, मुरंबा, पन्ह इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कच्च्या कैरीपासून आंबट तिखट ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला ठेचा चवीला अतिशय सुंदर लागतो. गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत भाजी खाण्याचा कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये ठेचा बनवून खावा. यामुळे तोंडाची चव वाढते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात कच्च्या कैरीचे सेवन करावे. कारण यामध्ये असलेले पोषक घटक शरीरात थंडावा टिकवून ठेवतात. चला तर जाणून घेऊया कच्च्या कैरीचा ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

पोषकतत्वांनी भरलेला हा लाडू, विना साखर घरी बनवा स्वादिष्ट असे ‘Dryfruits Ladoo’; चव जी लहानांपासून मोठ्यांना करेल खुश

साहित्य:

  • कच्ची कैरी
  • हिरवी मिरची
  • लसूण
  • जिरं
  • मीठ
  • हिंग
  • शेंगदाणे
  • कोथिंबीर
  • हळद
  • तेल
बेसनाचा नाही यंदा घरी बनवा तांदळाचा चिला, याची कुरकरीत आणि खमंग चव नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट

कृती:

  • कच्च्या कैरीचा ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कैरी स्वच्छ धुवून त्याच्या वरील साल काढून घ्या. त्यानंतर कैरी बारीक किसा.
  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, जिरे, हिंग व चवीनुसार मीठ घालून खमंग भाजा.
  • त्यानंतर पुन्हा एकदा त्यात शेंगदाणे टाकून लालसर होईपर्यंत भाजा. यामुळे ठेच्याला चव चांगली लागेल आणि ठेचा जास्त दिवस टिकून राहील.
  • भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड करून घ्या. तसेच भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढून घ्यावी.
  • खलबत्यामध्ये भाजलेले साहित्य आणि किसून घेतलेली कैरी टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यावी. त्यानंतर त्यात चवीनुसार हळद आणि कोथिंबीर, मीठ घालून पुन्हा एकदा खलबत्यामध्ये बारीक करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कच्या कैरीचा आंबट तिखट ठेचा.

Web Title: How to make raw mango thecha at home simple food recipe summer recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • raw mango

संबंधित बातम्या

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी
1

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने
3

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी
4

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.