Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबटगोड कच्च्या कैरीपासून झटपट बनवा चविष्ट आंबावडी, आंबट पदार्थाने वाढवा जिभेची चव

कच्या कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला आंबटगोड आंबावडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 19, 2026 | 08:00 AM
आंबटगोड कच्च्या कैरीपासून झटपट बनवा चविष्ट आंबावडी

आंबटगोड कच्च्या कैरीपासून झटपट बनवा चविष्ट आंबावडी

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक घरात वाळणीचे पदार्थ बनवले जातात. वर्षभर पुरतील एवढ्या प्रमाणात पदार्थ बनवले जातात. पापड, कुरडया, लोणचं, दही मिरची इत्यादी पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात. उन्हाळ्यात आवर्जून मिळणारा पदार्थ म्हणजे कच्ची कैरी. आंबट गोड चवीची कच्ची कैरी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आंबटगोड कैरीपासून आंबावडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कच्च्या कैरीपासून बनवलेले पदार्थ जिभेची चव वाढवतात आणि शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर असतात. लहान मुलं कायमच विकतचे चॉकलेट किंवा कँडी आणून खातात. पण नेहमीच मुलांना विकतची कँडी खाण्यास देऊ नये. कारण यामध्ये वापरल्या जाणाऱ्या हानिकारक रंगाचा परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे मुलांना नैसर्गिक रंगाचा वापर आणि पदार्थांचा वापर करून बनवलेले चॉकलेट खाण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया आंबावडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

गोड पदार्थ खाणे कायमचे जाल विसरून! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा स्वादिष्ट साबुदाणा फ्रुट कस्टर्ड

साहित्य:

  • कैरी
  • पिठीसाखर
  • पुदिना
  • मीठ
  • काळे मीठ
  • तूप
  • जिऱ्याची पावडर
Summer Special : उन्हाळ्यात वाढतो डिहायड्रेशनचा त्रास; घरी बनवा थंडगार अन् चटपटीत चवीचा ‘पुदिना सरबत’

कृती:

  • आंबावडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कच्ची कैरी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कैरीवरील साल काढून घ्या. कैरीचे बारीक बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात कैरी टाकून बारीक वाटून घ्या. कैरीचे मिश्रण बनवताना त्यात पुदिना टाकावा. यामुळे हिरवा रंग येईल.
  • तयार केलेला कैरीचा गर वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कढई गरम करून त्यात तयार केलेले मिश्रण आणि साखार घालून घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्या. शिजल्यानंतर कैरीचे मिश्रण घट्ट होईल.
  • मोठ्या ताटाला तेल किंवा तूप लावून घ्या. तयार केलेले मिश्रण ताटात ओतून एकसमान पसरवून घ्या.
  • त्यानंतर वरून चाट मसाला पसरवून घ्या. सुरीच्या सहाय्याने लहान लहान तुकडे करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आंबावडी.

Web Title: How to make raw mango vadi at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी
1

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा हलक्या फुलक्या पदार्थाचा समावेश! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा दही साबुदाणा
2

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा हलक्या फुलक्या पदार्थाचा समावेश! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा दही साबुदाणा

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकायच्या कशाला, त्यापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘व्हेज टॅको’
3

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकायच्या कशाला, त्यापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘व्हेज टॅको’

दिवसाची सुरुवात करा चविष्ट पदार्थाने! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड, नोट करा रेसिपी
4

दिवसाची सुरुवात करा चविष्ट पदार्थाने! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.