Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात होईल मस्त! सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा ‘रवा-पोहे बाइट्स’, नोट करा रेसिपी

सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 14, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा 'रवा-पोहे बाइट्स'

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा 'रवा-पोहे बाइट्स'

Follow Us
Follow Us:

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रवा पोहे बाइट्स बनवू शकता. तुम्ही बनवलेला हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. मात्र अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्त्यामध्ये शरीराला आवश्यक असलेले आणि पचन होणारे पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया रवा पोहे बाइट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेंगदाणा चाट, आवडीने खातील पदार्थ

साहित्य:

  • पोहे
  • पाणी
  • दही
  • रवा
  • मीठ
  • कलौंजी
  • कोथिंबीर
  • मोहरी
  • हिरव्या मिरच्या
  • चिली फ्लेक्स
Summer Drink: शरीराला थंडावा देईल मोहब्बत का शरबत, चवीलाही अप्रतिम; घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या

कृती:

  • रवा-पोहे बाइट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीभर पोहे स्वच्छ साफ करून पाण्यात भिजत ठेवा.
  • वाटीमध्ये रवा, दही आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात भिजत ठेवलेले पोहे त्यात मिक्स करा.
  • रव्याच्या मिश्रणामध्ये कालौंजी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • तयार करून घेतलेले मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून हाताने दाबून इडलीच्या पात्रात वाफवण्यासाठी ठेवा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, पांढरे तीळ आणि उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून फोडणी भाजा.
  • वाफवून घेतलेल्या बाइट्सवर फोडणी ओतून मिक्स करा आणि नाश्त्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: How to make rawa poha bites at home morning breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
2

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
3

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
4

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.