(फोटो सौजन्य: Pinterest)
आता थंडीचे दिवस सरत असून उन्हाळ्याची लाट सर्वत्र पसरत आहे. अशात आता सर्वजण थंड पदार्थांच्या शोधात आहेत. तुम्हीही या उष्ण वातावरणात काही थंड आणि चवदार पदार्थ शोधत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला मोहब्बत का शरबत घरी कसा बनवायचा याची एक सोपी आणि सहज रेसिपी सांगत आहोत. याची चव फार अप्रतिम लागते आणि उन्हाळ्यात तर हा तुमच्या शरीराला थंडावा देण्याचेही काम करेल.
मोहब्बत का शरबत हे एक थंड आणि ताजेतवाने पेय आहे जे जुन्या दिल्लीमध्ये खास करून फार प्रसिद्ध आहे. जे उन्हाळ्याच्या हंगामात लोकांना आराम देते. हा शरबत प्यायला तर चविष्ट तर आहेच पण शरीराला थंडावाही देतो. मोहब्बत का शरबत हे कलिंगड आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी बनवलेले एक समर ड्रिंक आहे. हे एक रिफ्रेशिंग आणि कुलिंग ड्रिंक आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Holi 2025: यंदाच्या होळीला घरीच बनवा रसाळ अन् कुरकुरीत जिलेबी; फार सोपी रेसिपी
साहित्य
Recipe: चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता शोधताय? मग झटपट घरी बनवा पालक-मूग डाळ डोसा
कृती