Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाल भोपळा खायला आवडत नाही! मग भोपळ्यापासून बनवा पारंपरिक खुसखुशीत घारगे

लाल भोपळ्याच्या वापर करून अनेक पदार्थ बनवले जातात. पण काहींना लाल भोपळा खायला अजिबात आवडत नाही. भोपळ्याचे नाव घेतले तरीसुद्धा नाक मुरडतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लाल भोपळ्याचा वापर करून खमंग घारगे कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी वेळात तयार होतो. तसेच चवीला गोड असलेले घारगे सगळेच लोक आवडीने खातात.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 28, 2024 | 12:31 PM
लाल भोपळ्यापासून बनवा खमंग घारगे

लाल भोपळ्यापासून बनवा खमंग घारगे

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलांसह मोठ्यानं लाल भोपळा खायला आवडत नाही. भोपळा पहिला की मुलं नाक मुरडतात. पण लाल भोपळा आरोग्यासाठी गुणकारी आहे. लाल भोपळ्यामध्ये विटामिन ए, इ, सी, आयर्न मुबलक प्रमाणात आढळून येते. तसेच यामध्ये असलेल्या अँटी ऑक्सिडंट्समुळे आरोग्याला फायदा होतो. शरीरातील कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात लाल भोपळ्याचे सेवन करावे. भोपळ्यामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते, ज्याचा फायदा त्वचेला होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लाल भोपळा खायला न आवडणाऱ्या व्यक्तींसाठी एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांना नक्की आवडेल. लाल भोपळ्यापासून खमंग घारगे कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. भोपळ्याचे घारगे 4 ते 5 दिवस आरामात टिकतात. तसेच लांब कुठेही फिरायला गेल्यानंतर तुम्ही हे घारगे सोबत घेऊन जाऊ शकता.

साहित्य:

  • लाल भोपळा
  • गूळ
  • वेलची पावडर
  • गव्हाचं पीठ
  • तांदळाचे पीठ
  • पाणी
  • तेल
हे देखील वाचा: विकेंड बनवा खास! नाश्त्यासाठी बनवा सॉफ्ट-जाळीदार रवा इडली, पीठ आंबवण्याचीही गरज नाही

कृती:

  • लाल भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी सर्वप्रथम लाल भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून बारीक किसून घ्या.
  • त्यानंतर कढईमध्ये तूप गरम करून त्यात किसलेला भोपळा भाजण्यासाठी ठेवा. भोपळा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात किसलेला गूळ टाकून मिक्स करा.
  • गूळ भोपळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करा.
  • पीठ भिजवण्यासाठी मोठं ताट घेऊन त्यात गव्हाचं पीठ आणि तांदळाचे पीठ घेऊन मिक्स करा. नंतर त्यात तयार केलेले भोपळ्याचे गोड मिश्रण टाकून मिक्स करा.
  • पीठ भिजवताना आधी मिश्रणात पाणी टाकून नये. भोपळ्याच्या मिश्रणात पीठ भिजवून घ्या. त्यानंतर पीठ मळून झाल्यावर तेल लावून पुन्हा एकदा मिक्स करा.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. घारगे बनवण्यासाठी पिठाचे छोटे गोळे करून बारीक पुऱ्या लावून गरम तेलात सोडा.
  • दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर घारगे काढून घ्या. तयार आहेत लाल भोपळ्याचे खमंग घारगे.

Web Title: How to make red pumpkin gharge at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 12:31 PM

Topics:  

  • cooking tips
  • food recipe

संबंधित बातम्या

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवेल खरबूज लस्सी, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
1

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवेल खरबूज लस्सी, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा! झटपट बनवा Mango Rabdi Faluda, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी
2

कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा! झटपट बनवा Mango Rabdi Faluda, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

Summer Recipe: वाढत्या उन्हाळ्यात नक्की बनवून पहा थंडगार कलिंगड कुल्फी, लहान मुलांसाठी ठरेल पौष्टिक आणि फायदेशीर
3

Summer Recipe: वाढत्या उन्हाळ्यात नक्की बनवून पहा थंडगार कलिंगड कुल्फी, लहान मुलांसाठी ठरेल पौष्टिक आणि फायदेशीर

Recipe : ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट! घरी बनवा मार्केट स्टाईल क्रिस्पी, स्पायसी आणि टेस्टी मसाला काजू, रेसिपी आहे फार सोपी
4

Recipe : ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट! घरी बनवा मार्केट स्टाईल क्रिस्पी, स्पायसी आणि टेस्टी मसाला काजू, रेसिपी आहे फार सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.