Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Recipe: वाढत्या उन्हाळ्यात नक्की बनवून पहा थंडगार कलिंगड कुल्फी, लहान मुलांसाठी ठरेल पौष्टिक आणि फायदेशीर

नेहमीच विकतचे आईस्क्रीम किंवा कुल्फी आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेली थंडगार कलिंगड कुल्फी चवीला अतिशय सुंदर लागेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नियमित कलिंगड खाल्ल्यास शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 25, 2026 | 03:35 PM
वाढत्या उन्हाळ्यात नक्की बनवून पहा थंडगार कलिंगड कुल्फी, लहान मुलांसाठी ठरेल पौष्टिक आणि फायदेशीर

वाढत्या उन्हाळ्यात नक्की बनवून पहा थंडगार कलिंगड कुल्फी, लहान मुलांसाठी ठरेल पौष्टिक आणि फायदेशीर

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आईस्क्रीम, कुल्फी खायला खूप जास्त आवडते. वाढत्या उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आईस्क्रीम खाल्लेले जाते. बाजारात विविध ब्रँडचे आणि फ्लेवर्सचे आईस्क्रीम सहज उपलब्ध होतात. पण नेहमीच विकतचे आईस्क्रीम किंवा कुल्फी खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये घरीच कलिंगड कुल्फी तुम्ही बनवू शकता. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध होतात. त्यामुळे कलिंगडपासून तुम्ही विविध पदार्थ बनवू शकता. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आणि पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी कलिंगड खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो. विकतच्या आईस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणावर प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो. कलिंगड कुल्फी तुम्ही लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा खाण्यास देऊ शकता. फ्रेश कलिंगडपासून बनवलेली कुल्फी चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया कलिंगड कुल्फी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

वेस्टर्न पदार्थाला इंडियन टच! घरी बनवा टेस्टी आणि पाैष्टिक ‘पनीर हाॅट डाॅग’, पार्टी स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय

साहित्य:

  • कलिंगडाचे तुकडे
  • दूध
  • कंडेन्स्ड मिल्क
  • साखर
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
Recipe : मुंबईची फेमस, सर्वांच्या आवडीची चटकदार ‘पाणीपुरी’ बनवा घरच्या घरी; रेसिपी जिंकेल सर्वांची मनं

कृती:

  • थंडगार कलिंगड कुल्फी बनवण्यासाठी, सर्वप्रथम कलिंगडाची साल काढून त्यातील बिया काढा आणि बारीक बारीक तुकडे करून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात उकळवून थंड केलेले दूध, कंडेन्स्ड मिल्क, साखर आणि वेलची पावडर घालून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात कलिंगडचे तुकडे टाकून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या. मिश्रणात जास्त दूध घालू नये.
  • कुल्फी मोल्डमध्ये तयार केलेले मिश्रण ओतून त्यात सुका मेवा आणि कलिंगडाचे बारीक बारीक तुकडे घाला.
  • त्यानंतर तयार केलेली कुल्फी ५ ते ६ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली थंडगार कलिंगड कुल्फी.

Web Title: How to make watermelon kulfi at home simple food recipe benefits of eating watermelon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • food recipe
  • Summer Food
  • summer heat

संबंधित बातम्या

Recipe : ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट! घरी बनवा मार्केट स्टाईल क्रिस्पी, स्पायसी आणि टेस्टी मसाला काजू, रेसिपी आहे फार सोपी
1

Recipe : ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट! घरी बनवा मार्केट स्टाईल क्रिस्पी, स्पायसी आणि टेस्टी मसाला काजू, रेसिपी आहे फार सोपी

कॅफेमध्ये मिळणारा White Sauce Pasta आता घरीच बनवा, ४०० रुपयांच्या पास्त्यापेक्षा लागेल भन्नाट चव
2

कॅफेमध्ये मिळणारा White Sauce Pasta आता घरीच बनवा, ४०० रुपयांच्या पास्त्यापेक्षा लागेल भन्नाट चव

Nanded News : ४७ अंशात चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ; पत्र्याच्या खोल्यांत स्कॉलरशिप परीक्षा
3

Nanded News : ४७ अंशात चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ; पत्र्याच्या खोल्यांत स्कॉलरशिप परीक्षा

पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी! मालवणी पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत बांगडा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी
4

पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी! मालवणी पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत बांगडा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.