Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा! झटपट बनवा Mango Rabdi Faluda, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

हापूस आंबा सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. त्यामुळे आंब्यांपासून तुम्ही झटपट मँगो रबडी फालुदा बनवू शकता. थंडगार फालुदा पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यास मदत करेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 26, 2026 | 08:00 AM
कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा! झटपट बनवा Mango Rabdi Faluda, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा! झटपट बनवा Mango Rabdi Faluda, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

Follow Us
Follow Us:

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. दही, ताक, लस्सी, मिल्कशेक इत्यादी पदार्थ अतिशय आवडीने खाल्लेले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतरच काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. एप्रिल महिन्याला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस आंबे उपलब्ध होतात. रसाळ आणि गोड चवीचे आंबे पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे कडक उन्हात शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी झटपट तयार होणारा मँगो फालुदा नक्कीच बनवून पहा. उन्हातून दुपारच्या वेळी पाहुणे घरात आल्यानंतर त्यांच्यासाठी नेमकं काय बनवावं बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी मँगो रबडी फालुदा अतिशय उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

वेस्टर्न पदार्थाला इंडियन टच! घरी बनवा टेस्टी आणि पाैष्टिक ‘पनीर हाॅट डाॅग’, पार्टी स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय

साहित्य:

  • पिकलेला हापूस आंबा
  • रबडी
  • फालुदा शेव
  • सब्जा बिया
  • गुलाबाचे सिरप
  • सुका मेवा
  • आईस्क्रीम
कॅफेमध्ये मिळणारा White Sauce Pasta आता घरीच बनवा, ४०० रुपयांच्या पास्त्यापेक्षा लागेल भन्नाट चव

कृती:

  • मँगो रबडी फालुदा बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये दोन चमचा सब्जा बिया घेऊन त्यात पाणी घालून भिजत ठेवा.
  • फालुदा शेव पाण्यात शिजवल्यानंतर लगेच त्यातील पाणी काढून त्यात थंड पाणी घालून शेव वेगळी करून घ्या.
    पिकलेला आंबा स्वच्छ धुवून त्याची साल काढा आणि गर मिक्सरमधून बारीक करून घ्या.
  • काचेच्या ग्लासात सगळ्यात आधी सब्जा बिया घालून त्यावर फालुदा शेव घाला आणि वरून गुलाबाचे सिरप ओता.
  • त्यानंतर त्यात शिजवून घेतलेली शेव घालून आंब्याचा गर आणि रबडी घाला. फालुदा बनवताना त्यात भरपूर आंब्याचा गर घालावा.
  • त्यानंतर त्यात चव वाढवण्यासाठी तुम्हाला आवडेल तयार फ्लेवरचे आईस्क्रीम टाकून वरून सजावटीसाठी काजू बदामाचे तुकडे घाला.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मँगो रबडी फालुदा.

Web Title: The body will get cool in hot sun instantly make mango rabdi faluda your mouth will water instantly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.