Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॅमिली पार्टीसाठी करा चमचमीत बेत! सोप्या पद्धतीने घरी बनवा हॉटेल स्टाईल व्हेज तवा पुलाव, नोट करून घ्या रेसिपी

पुलाव खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तवा पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ पाहुण्यांना खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 29, 2025 | 08:00 AM
फॅमिली पार्टीसाठी करा चमचमीत बेत! सोप्या पद्धतीने घरी बनवा हॉटेल स्टाईल व्हेज तवा पुलाव

फॅमिली पार्टीसाठी करा चमचमीत बेत! सोप्या पद्धतीने घरी बनवा हॉटेल स्टाईल व्हेज तवा पुलाव

Follow Us
Follow Us:

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात काहींना काही चमचमीत आणि झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास नेमकं काय बनवावं? असे अनेक प्रश्न महिलांना कायमच पडतात. रात्रीच्या जेवणात कायमच वरण भात, भाजी चपाती खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. दिवाळी पार्टी किंवा वाढदिवसाच्या पार्टीचे नियोजन केल्यानंतर कायमच हॉटेलमध्ये जाऊन जेवण केले जाते. कारण घरात पार्टीसाठी काय बनवावे, हे सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरी आलेल्या पाहुण्यांसाठी हॉटेल स्टाईल तवा पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मुंबईच्या स्ट्रीटवर मिळणारा तवा पुलाव सगळीकडे खूप जास्त फेमस आहे. वेगवेगळ्या भाज्या आणि पांढऱ्या भातापासून बनवलेला तवा पुलाव सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. चला तर जाणून घेऊया तवा पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Food Recipe: लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत मसाला टिक्की पाव, पदार्थ पाहून मुलांना होईल आनंद

साहित्य:

  • तांदूळ
  • मीठ
  • तेल
  • गाजर
  • वाटाणे
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • पुलाव मसाला
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • शिमला मिरची
  • बटाटा
  • पनीर
  • पावभाजी मसाला
  • जिरं
  • बटर
Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा विष्ट ‘पनीर डोसा’, शरीरात दीर्घकाळ टिकून राहील ऊर्जा

कृती:

  • तवा पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ स्वच्छ धुवून शिजवून घ्या. तांदूळ शिजवताना त्यात थोडस तेल टाकावे. यामुळे भात चिकटणार नाही.
  • मोठ्या पॅनमध्ये बटर आणि तेल एकत्र गरम करून घ्या. गरम तेलात जिरं, आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि टोमॅटो घालून दोन्ही पदार्थ व्यवस्थित शिजवून घ्या. कांदा शिजल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेले शिमला मिरची, फरसबी, मटार, गाजर घालून एक वाफ काढून शिजवा.
  • भाज्या व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात किसून घेतलेला बीट घाला. नंतर कसुरी मेथी, पाव भाजी मसाला, काश्मिरी लाल तिखट घालून मॅश केलेला बटाटा आणि पनीर घालून मसाले व्यवस्थित भाजा.
  • मसाले शिजल्यानतंर त्यात थोडस पाणी घालून ग्रेव्ही तयार करा. त्यानंतर त्यात शिजलेला भात घालून मिक्स करा. सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला झणझणीत तवा पुलाव. हा पदार्थ कोशिंबीरसोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make restaurant style veg pulao at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी
1

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
2

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
3

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव
4

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.