Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या घाईगडबडीमध्ये लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा तांदळाचे आप्पे, नोट करा रेसिपी

रवा किंवा मिक्स डाळींच्या पिठाचा वापर करून आप्पे बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शिजवलेल्या भाताचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 14, 2025 | 11:01 AM
सकाळच्या घाईगडबडीमध्ये लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा तांदळाचे आप्पे

सकाळच्या घाईगडबडीमध्ये लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा तांदळाचे आप्पे

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर घाईगडबडीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही. लहान मुलांना डब्यासाठी नेहमीच काहींना काही चमचमीत पदार्थ हवा असतो. पण सतत बाहेरील तिखट किंवा तेलकट पदार्थ लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत. त्यामुळे लहान मुलांना नेहमीच नाश्त्यात हेल्दी आणि चविष्ट पदार्थ खाण्यास द्यावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तांदळाचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बऱ्याचदा घरी भात शिजवल्यानंतर तो शिल्लक राहतो. शिल्लक राहिलेला भात फेकून देण्याऐवजी त्यापासून तुम्ही काहींना काही चविष्ट पदार्थ बनवू शकता. नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये तांदळाचे आप्पे बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

साधी लस्सी खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Strawberry Lassi, चव लागेल मस्त

साहित्य:

  • शिजवलेला भात
  • हिरवी मिरची
  • दही
  • रवा
  • मीठ
  • कांदा
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • तेल
दिवसाची सुरुवात होईल मस्त! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हाय प्रोटीन Paneer Paratha, नोट करा रेसिपी

कृती:

  • तांदळाचे आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात शिजवलेला भात घेऊन त्यात थोडस पाणी घालून पातळ पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट भांड्यात काढून त्यात रवा आणि दही एकत्र मिक्स करा.
  • नंतर त्यात बारीक चिरून घेतलेल्या भाज्या, कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी आणि कढीपत्ता घालून व्यवस्थित भाजा.
  • तयार केलेल्या आप्पे मिश्रणात फोडणी मिक्स करून घ्या. सगळ्यात शेवटी चिमूटभर सोडा घालून मिक्स करून घ्या.
  • गरम करून घेतलेल्या आप्पे पात्रात तेल टाकून वरून तयार केलेले मिश्रण घालून दोन्ही बाजूने आप्पे व्यवस्थित शिजवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले तांदळाचे आप्पे. हे आप्पे हिरवी चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता.

Web Title: How to make rice appe at home simple breakfast recipe cooking tips food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.