Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर तुपाचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा फुटण्याची चिक्की, नोट करा सोपा पदार्थ

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चिक्की हा पदार्थ खायला खूप आवडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फुटण्याची चिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही चिक्की नक्की बनवून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 05, 2025 | 10:50 AM
साखर तुपाचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा फुटण्याची चिक्की

साखर तुपाचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा फुटण्याची चिक्की

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरातील उष्णता वाढू लागतो. उष्णता वाढल्यानंतर तोंड येणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्वचा काळवंडून जाणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचेसोबत आरोग्याचे देखील नुकसान होते. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. उन्हातून बाहेर फिरून आल्यानंतर शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते.तसेच उन्हाळ्यात थकवा, डिहायड्रेशन, घाम, डोकेदुखी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी चिक्कीचे सेवन करावे. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या मिळतात. त्यामध्ये तुम्ही शेंगदाणा, राजगिरी किंवा तिळाची चिक्की खाल्ली असेल, मात्र आज आम्ही तुम्हाला फुटण्याची चिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घ्या फुटण्याची चिक्की बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

Malai Toast Recipe: लहान मुलांच्या टीफीनसाठी झटपट बनवा मलाई टोस्ट, खाताच पदार्थाच्या प्रेमात पडाल

साहित्य:

  • फुटणे
  • बडीशेप
  • पाणी
  • गूळ
  • तीळ
  • वेलची पावडर
Onion Chutney: कोलेस्टेरॉल कमी करण्यासोबतच आतडेही साफ करते ही कांद्याची चटणी; कशी बनवायची ते जाणून घ्या

कृती:

  • फुटण्याची चिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये गूळ टाकून व्यवस्थित विरघळवून घ्या. गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात थोडस पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • गुळाचा पाक तयार झाल्यानंतर फुटाणे, बडीशेप, तीळ घालून व्यवस्थित मिक्स करा. गुळामध्ये सर्व पदार्थ मिक्स करून घ्या.
    त्यानंतर त्यात वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या.
  • चिक्कीचे सारण तयार करून झाल्यानंतर बेकिंग पेपर घेऊन त्यावर चिक्कीचे मिश्रण लाटणी किंवा हाताच्या साहाय्याने थापून घ्या.
  • त्यानंतर तुम्हाला हवे तसे चिक्कीचे तुकडे करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली फुटण्याची चिक्की.

Web Title: How to make roasted chana chikki at home without sugar and ghee chikki recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
1

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
2

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
3

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
4

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.