उन्हाळ्यात बनवा थंडगार गुलाबाचे सरबत
उन्हाळ्यात सगळ्यांचं थंडगार सरबत पिण्याची इच्छा होते. ताक, दही, सरबत, कोल्ड्रिंक किंवा वेगवेगळ्या फळांचा रस या दिवसांमध्ये प्यायला जातो. थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. शरीरात उष्णता वाढल्यानंतर पोटात जळजळ होणे, अपचन, पचनासंबंधित समस्या उद्भवू लागतात. अशावेळी तुम्ही गुलाबाचे सरबत बनवू शकता. गुलाबामध्ये असलेले गुणधर्म शरीरासह आरोग्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहेत. नेहमी नेहमी लिंबू सरबत किंवा आवळ्याचे सरबत पिऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही गुलाबाचे सरबत बनवू शकता. हे सरबत चवीसह आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गुलाबाचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दुपारी बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा इतर वेळी थंड पिण्याची इच्छा झाल्यानंतर तुम्ही गुलाबाच्या रसाचे सेवन करू शकता.(फोटो सौजन्य – iStock)
Recipe: मूग डाळीपासून बनवलेली कुरकुरीत मठरी खाल्ली आहे का? चहासोबत लाजवाब लागेल
Gudi Padwa Special: घरी बनवा पारंपरिक आंबेडाळीचा नैवेद्य, त्वरित नोट करा रेसिपी