• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Roti Bhakarwadi At Home Simple Food Recipe Cooking Tips

संध्याकाळच्या चहासोबत नाश्ता हवा आहे, मग उरलेल्या पोळ्यांपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा खमंग बाकरवडी

दुपारी बनवलेल्या चपात्या शिल्लक राहिल्यानंतर फेकून देण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बाकरवडी. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बाकरवडी हा प्रकार खूप जास्त आवडतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 18, 2025 | 03:01 PM
संध्याकाळच्या चहासोबत नाश्ता हवा आहे, मग उरलेल्या पोळ्यांपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा खमंग बाकरवडी

संध्याकाळच्या चहासोबत नाश्ता हवा आहे, मग उरलेल्या पोळ्यांपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा खमंग बाकरवडी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संध्याकाळच्या वेळी कामावरून थकून घरी आल्यानंतर सगळ्यांचं खूप भूक लागते. अशावेळी चहासोबत बिस्कीट किंवा टोस्ट बटर खाल्ले जातात. नेहमी नेहमी बाहेरील विकतचे पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही पौष्टिक आणि घरगुती पदार्थ खाण्याची इच्छा होते.अशावेळी तुम्ही उरलेल्या पोळ्यांपासून बाकरवडी बनवू शकता. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बाकरवडी हा पदार्थ खूप जास्त आवडतो. प्रत्येक घरात दुपारच्या जेवणात बनवलेल्या पोळ्या उरलेल्या असतात. मात्र अनेकांना उरलेल्या चपात्या खायला आवडत नाही. या चपात्या फेकून देण्याऐवजी त्यापासून तुम्ही पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ बनवू शकता. चपातीपासून उपमा किंवा फोडणीची चपाती इत्यादी ठरविक पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला उरलेल्या पोळ्यांपासून बाकरवडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरीच बनवा थंडगार मटका कुल्फी, पोटभर घ्या थंड पदार्थ खाण्याचा आनंद

साहित्य:

  • शिल्लक राहिलेल्या चपात्या
  • मीठ
  • आलं
  • लसूण
  • तेल
  • बेसन
  • पाणी
  • कोथिंबीर
  • चिंच
  • गूळ
  • पांढरे तीळ

कडक उन्हाळ्यात ताक ठरेल शरीरासाठी संजीवनी! पोटाला थंडावा देण्यासाठी घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये मसालेदार ताक

कृती:

  • बाकरवडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, आलं, लसूण बारीक करून घ्या.
  • त्यानंतर वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात पाणी टाकून मिक्स करा आणि पेस्ट बनवा. तयार करून घेतलेल्या पेस्टमध्ये हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला, गरम मसाला आणि आलं लसूण हिरवी पेस्ट टाकून मिक्स करा.
  • तयार करून घेतलेल्या पेस्टमध्ये कोथिंबीर टाकून मिक्स करून बाकरवाडीच्या आतील सारण बनवा.
  • उरलेल्या चपातीवर चिंच गुळाची चटणी लावून घ्या. वरून तयार करून घेतलेलं बेसनच सारण लावून त्यावर पांढरे तीळ टाकून चपातीचा रोल बनवा.
  • तयार करून घेतलेला रोल सुरीच्या सहाय्याने तुम्हाला हवे त्या आकाराचे तुकडे करून कढईतील गरम तेलात तळून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली बाकरवडी.

Web Title: How to make roti bhakarwadi at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून
1

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून

गव्हाच्या पिठापासून बनवा पौष्टिक अन् झटपट तयार होणारं खमंग धिरडं; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
2

गव्हाच्या पिठापासून बनवा पौष्टिक अन् झटपट तयार होणारं खमंग धिरडं; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चीज ब्रेड ऑम्लेट, नोट करून घ्या हेल्दी रेसिपी
3

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चीज ब्रेड ऑम्लेट, नोट करून घ्या हेल्दी रेसिपी

झटपट तयार होणारा टेस्टी नाश्ता, घरी बनवून पहा मऊ अन् गोडसर फ्रेंच टोस्ट; अवघ्या १० मिनिटांची रेसिपी!
4

झटपट तयार होणारा टेस्टी नाश्ता, घरी बनवून पहा मऊ अन् गोडसर फ्रेंच टोस्ट; अवघ्या १० मिनिटांची रेसिपी!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Skibidi…काय आहे हा नवा गोंधळ? Gen Z च्या डिक्शनरीत ॲड झाले काही नवीन शब्द

Skibidi…काय आहे हा नवा गोंधळ? Gen Z च्या डिक्शनरीत ॲड झाले काही नवीन शब्द

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल…; कीर्तनकारांनी थेट कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना दिली धमकी

आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल…; कीर्तनकारांनी थेट कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना दिली धमकी

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Asia cup 2025 साठी ‘या’ 5 खेळाडूंची निवड, मात्र मैदानात उतरण्याची आशा धूसर; कारण आले समोर..

Asia cup 2025 साठी ‘या’ 5 खेळाडूंची निवड, मात्र मैदानात उतरण्याची आशा धूसर; कारण आले समोर..

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी; बाउंससोबत ऐतिहासिक भागीदारी

Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी; बाउंससोबत ऐतिहासिक भागीदारी

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.