Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahashivratri Special: उपवासाच्या दिवशी सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा उपवासाचे कुरकुरीत कटलेट्स

उपवासाच्या दिवशी नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी बनवण्यापेक्षा सोप्या पद्धतीमध्ये साबुदाणा कटलेट्स नक्की बनवून पहा. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया कटलेट्स बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 26, 2025 | 11:16 AM
उपवासाच्या दिवशी सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा उपवासाचे कुरकुरीत कटलेट्स

उपवासाच्या दिवशी सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा उपवासाचे कुरकुरीत कटलेट्स

Follow Us
Close
Follow Us:

महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केला जातो. यादिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा करून नंतर उपवास सोडला जातो. उपवासाच्या दिवशी सर्वच घरांमध्ये साबुदाणा खिचडी, भगर, शेंगदाण्याची आमटी किंवा साबुदाणे वडे इत्यादी पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते, अशावेळी तुम्ही उपवासाचे कुरकुरीत कटलेट्स बनवू शकता. हे बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही उपवासाचे कटलेट्स बनवू शकता. तुम्ही बनवलेले कटलेट्स लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतील. याशिवाय उपाशी पोटी साबुदाण्याच्या खिचडीचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही उपवासाच्या दिवशी कुरकुरीत कटलेट्स बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

Masala Pav: स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास 15 मिनिटांची रेसिपी, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

साहित्य:

  • उकडलेला बटाटा
  • साबुदाणे
  • शेंगदाण्याचा कूट
  • हिरव्या मिरचीची पेस्ट
  • मीठ
उन्हाळ्यासाठी वाळवणीच्या पदार्थांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा बटाट्याचे पापड, नोट करा रेसिपी

कृती:

  • उपवासाचे कुरकुरीत कटलेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाटे स्वच्छ धुवून कुकरमधून उकडवून घ्या. बटाटे पूर्णपणे शिजल्याशिवाय गॅस बंद करू नये.
  • त्यानंतर मिक्सरमध्ये साबुदाणे टाकून बारीक पावडर तयार करा. उकडवून घातलेला बटाटा थंड करून साल काढून घ्या.
  • थंड करून घेतलेला बटाटा व्यवस्थित मॅश करून नंतर त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, साबुदाण्याची पावडर आणि शेंगदाण्याचा बारीक कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्याचे कटलेट्स तयार करून गरम तेलात व्यवस्थित भाजून घ्या. लालसर रंग आल्यानंतर कटलेट्स काढा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले उपवासाचे कटलेट्स. हा पदार्थ तुम्ही काकडीच्या चटणीसोबत सोबत खाऊ शकता.

Web Title: How to make sabudana cutlets at home mahashivratri fasting recipe food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • benefits of fasting
  • easy food recipes
  • Mahashivratri

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित
3

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.