Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इडली पात्राचा वापर करून उन्हाळ्यात बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत पापड, सोप्या पद्धतीमध्ये तयार करा पीठ

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पापड हा पदार्थ खायला खूप आवडतो. जेवणात जर पापड असेल तर चार घास जेवण जास्त जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला साबुदाणा पापड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 01, 2025 | 03:42 PM
इडली पात्राचा वापर करून उन्हाळ्यात बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत पापड

इडली पात्राचा वापर करून उन्हाळ्यात बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत पापड

Follow Us
Follow Us:

उन्हाळा सुरु झाल्यानंतर सगळीकडे वाळवणाचे पदार्थ बनवले जातात. त्यात पापड, कुरडया, फेणी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. जेवणात सोबतीला जर पापड असेल तर चार घास जास्त जातात. याशिवाय अनेकांना रोजच्या जेवणात पापड किंवा कुरडया लागतात. मात्र कुरडया बनवण्यासाठी अधिक वेळ लागत असल्यामुळे अनेक लोक कुरडया बनवणे टाळतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला इडलीच्या भांड्याचा वापर करून साबुदाण्याचे कुरकुरीत पापड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. साबुदाणा पापड चवीला अतिशय सुंदर लागतात. त्यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पापड बनवू शकता. साबुदाण्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. याशिवाय साबुदाण्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्यात थंडगार काकडीपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट काकडीची भाजी, उपवासालाही चालेलं भाजी

साहित्य:

  • साबुदाणा
  • मीठ
  • पाणी
विकतचे आइस्क्रिम आणण्यापेक्षा उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी बनवा थंडगार पेरूचे आइस्क्रिम, लहान मुलं खातील आवडीने

कृती:

  • साबुदाणा पापड बनवण्यासाठी सर्वप्रथम, साबुदाणे स्वच्छ साफ करून साबुदाणे पाण्यात 6 किंवा 7 तासांसाठी भिजत ठेवा.
    टोपात पाणी गरम घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात 7 ते 8 तास भिजत ठेवले साबुदाणे टाकून उकळवून घ्या.
  • चमच्याने सर्व मिश्रण मिक्स करून घ्या. साबुदाणे व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • इडलीच्या भांड्यात साबुदाण्याचे बॅटर चमच्याने ओतून हाताने हलकासा दाब देत पापड गोलाकार बनवून घ्या.
  • त्यानंतर इडलीचे भांड गॅसवर ठेवून 10 मिनिटं मंद आचेवर पापड वाफवण्यासाठी ठेवा. पापड वाफल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • तयार करून घेतलेले पापड हाताने किंवा सुईच्या साहाय्याने काढून प्लस्टिकवर सुकण्यासाठी ठेवा.
  • पापड उन्हामध्ये कडक सुकवून घ्या. ज्यामुळे पापड लवकर खराब होणार नाहीत.

Web Title: How to make sabudana papad at home cooking tips papad recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने
1

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित
2

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी
3

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
4

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.