शिवजयंतीला घरी बनवा मराठमोळी परंपरा असलेली चविष्ट सांज्याची पोळी
दरवर्षी सगळीकडे 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे बॅनरसुद्धा लावण्यात आले आहेत. तर अनेक ठिकाणी आणि सरकारी कार्यलयांमध्ये मोठ्या आनांदात आणि उत्साहात शिवजयंती साजरा केली जाते. यादिवशी महाराजांविषयी मनात प्रेम आणि आपुलकी वाढवण्यासाठी त्यांची मोठ्या श्रद्धेने पूजा करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य बनवून दाखवला जातो. तसेच यादिवशी मराठी परंपरेनुसार घरी काहींना काही गोड पदार्थ बनवला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सांज्याची पोळी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सांज्याची पोळी बनवण्यासाठी फार कमी साहित्य लागते. सांज्याच्या पोळ्या चवीला अतिशय सुंदर आणि पौष्टिक असतात. हा पदार्थ अधिक काळ चांगला टिकून राहतो. त्यामुळे बाहेर फिरायला जाताना किंवा इतर वेळी घरी खाण्यासाठी तुम्ही सांज्याच्या पोळ्या बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सांज्याच्या पोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – instagram)
घरीच बनवा वर्षानुवर्षे टिकणारं भरलेलं तिखट मिरचीचं लोणचं, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल
१० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी स्ट्रॉबेरी बनाना स्मूदी, पोट राहील दीर्घकाळ भरलेले