Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला आतून मिळेल थंडावा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा सत्तूचे देसी ड्रिंक, नोट करून घ्या रेसिपी

कडाक्याच्या उन्हाळ्यात नेहमीच कोल्ड्रिंक पिण्याऐवजी घरी बनवलेले थंडगार सत्तूचे ताक प्यावे. यामुळे पोटात वाढलेली जळजळ कमी होण्यासोबतच शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतील. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 19, 2026 | 02:25 PM
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला आतून मिळेल थंडावा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा सत्तूचे देसी ड्रिंक

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला आतून मिळेल थंडावा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा सत्तूचे देसी ड्रिंक

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पिण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. थंडगार ताक, लस्सी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, सोडा इत्यादी वेगवेगळे प्रकारची पेय अतिशय आवडीने प्यायली जाते. पण वारंवार कोल्ड्रिंक किंवा आईस्क्रीम खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे पोटात गॅस तयार होऊन आतड्यांसंबंधित गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये घरी बनवलेले पदार्थ खाण्यावर जास्त भर द्यावा. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सत्तूचे थंडगार ताक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सत्तूचे ताक सकाळी उठल्यानंतर नियमित प्यायल्यास शरीर फ्रेश आणि हायड्रेट राहण्यास मदत होईल. सत्तूचे ताक प्यायल्यामुळे शरीर आतून थंड राहते, पचनक्रिया सुधारते आणि अपचनाचा कोणताही त्रास जाणवत नाही. पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी सत्तूचे ताक प्यायल्यास तात्काळ फरक दिसून येईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया सत्तूचे थंडगार ताक बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

वेट लॉससाठी परफेक्ट! मिक्स डाळींचा वापर करून झटपट बनवा पौष्टिक खिचडी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • सत्तू
  • ताक
  • कांदा
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
  • जिऱ्याची पावडर
  • काळे मीठ
  • साधे मीठ
  • पुदिन्याची पाने
  • लिंबाचा रस
  • बर्फाचे तुकडे
Recipe : चाॅकलेट प्रेमींसाठी खास, घरी बनवा टेस्टी आणि आकर्षक ‘चाॅकलेट टार्ट’, पाहूनच लहान मुले होतील खुश

कृती:

  • सत्तूचे ताक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात दोन ते तीन चमचे सत्तू घेऊन त्यात ताक टाका आणि ढवळून घ्या. पिठाच्या पूर्णपणे गुठळ्या मोडून घ्या.
  • सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळे मीठ, साधे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि हाताने बारीक केलेला पुदिना घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि बर्फाचे तुकडे घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार सत्तूचे ताक. हा पदार्थ लहान मुलांनासुद्धा नियमित पिण्यास द्यावा.

Web Title: How to make sattu buttermilk at home simple food recipe summer special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • Summer Food

संबंधित बातम्या

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
1

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
2

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी
3

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप
4

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.