Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रेडचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत रव्याचे सँडविच, घाईगडबडीमध्ये झटपट तयार होईल पदार्थ

नेहमीच ब्रेडचे सँडविच खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट रव्याचे सँडविच बनवू शकता. हे सँडविच लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 30, 2025 | 08:00 AM
ब्रेडचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत रव्याचे सँडविच

ब्रेडचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत रव्याचे सँडविच

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात आपल्यातील अनेकांना ब्रेड बटर खाण्याची सवय असते. याशिवाय नाश्त्यात सँडविच सुद्धा बनवले जाते. सँडविच हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. वेगवेगळ्या भाज्या, ब्रेड आणि चटण्यांचा वापर करून बनवलेले सँडविच आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. मात्र नेहमीच सँडविच खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही झटपट रव्याचे कुरकुरीत सँडविच बनवू शकता. सकाळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. याशिवाय पोट सुद्धा दीर्घकाळ भरलेले राहते. नाश्त्यात नेहमीच पौष्टिक आणि आरोग्यासाठी प्रभावी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया रवा सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

कुणाल कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत अचारी पराठा

साहित्य:

  • रवा
  • दही
  • कांदा
  • टोमॅटो
  • मीठ
  • शिमला मिरची
  • बेकिंग सोडा
  • काळीमिरी पावडर
  • पाणी
हाडांचे दुखणे कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पौष्टिक चटणीचे सेवन, वयाच्या पन्नाशीमध्ये कायम राहाल निरोगी

कृती:

  • रवा सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये रवा घेऊन त्यात दही मिक्स करा. १० मिनिटं तयार केलेल्या मिश्रणावर झाकण ठेवून द्या.
  • रवा फुलल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची घालून मिक्स करा.
  • भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यात पुन्हा एकदा दही घालून मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर आणि बेकिंग सोडा घालून मिक्स करा आणि काहीवेळ बाजूला तसेच ठेवा.
  • सँडविच मेकर गरम करून त्यात बटर किंवा तेल घालून गरमक करा. नंतर त्यात तयार करून घेतलेले मिश्रण घालून दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रव्याचे कुरकुरीत सँडविच.

Web Title: How to make semolina sandwich at home morning breakfast recipe food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.