(फोटो सौजन्य: Youtube)
नवरात्रीच्या पवित्र दिवसांत अनेकजण उपवास करतात. उपवासाच्या दिवसात खाण्यासाठी पारंपरिक पदार्थ जसे की साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, खीर यांचा समावेश असतो. पण कधी कधी रोजच्याच पदार्थांमध्ये थोडा बदल करून नवीन चविष्ट डिश खाल्ला तर उपवासातही वेगळा आनंद मिळतो. बऱ्याचदा तेच तेच पदार्थ खाऊन आपल्यालाही कंटाळा येतो. अशा वेळी साबुदाणा पुरी हा उत्तम पर्याय ठरतो. साबुदाणा खिचडी आपण बऱ्याचदा चाखली असेलच पण तुम्हाला माहिती आहे का? साबुदाण्यापासून चविष्ट आणि कुरकुरीत अशी पुरी देखील तयार केली जाऊ शकते.
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत Potato Bites, चहा- कॉफीसोबत लागेल सुंदर
साबुदाण्याची ही चविष्ट पुरी चवीला फार अप्रतिम लागते आणि फार कमी वेळेत, कमी साहित्यापासून तयार होते. कुरकुरीत, चविष्ट आणि पोटभरीची ही पुरी उपवासात खाल्ल्यास समाधान मिळते. दही, शेंगदाण्याची चटणी किंवा साध्या लोणच्यासोबत ही पुरी अतिशय छान लागते. चला तर मग जाणून घेऊया साबुदाणा पुरी बनवण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती :






